अमिताभ बच्चन झाले वाघांचे मसिहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:50 PM IST... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग
बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला.
Oct 7, 2015, 10:47 AM ISTवन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती
वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती
Oct 6, 2015, 09:47 PM ISTमहाराष्ट्र टुरिझमसाठी 'बिग बींचा' पुढाकार
महाराष्ट्र टुरिझमसाठी 'बिग बींचा' पुढाकार
Sep 29, 2015, 09:11 AM ISTVideo - एकटेच अमिताभ बच्चन लिफ्टमध्ये डान्स करतात तेव्हा...
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अमिताभ एका लिफ्टमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यांचा मूडही एकदम फ्रेश दिसतोय. हा डान्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Sep 26, 2015, 12:21 PM ISTसोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड
भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात.
Sep 23, 2015, 01:02 PM ISTशाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि बिग बीची नात नयनाचा एकत्र फोटो
गेल्या वर्षी एक कथीत एमएमएस व्हायरल झाल्यानंतर शाहरूख आणि बिग बी यांच्या कुटुंबियांना शरमेने मान खाली घालावी लागली होती, आता त्याच जोडीचा म्हणजे शाहरूख खानचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या यांचा एक फोटो शाहरूखच्या मोठ्या मुलाने पोस्ट केला आहे.
Sep 20, 2015, 03:46 PM ISTव्हिडिओ : बीग बी - कंगनाची 'पॉवरफूल' जाहिरात...
बॉलिवूडचा 'शहेनशहा' अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत... एकत्र पाहायला मिळाले तर...
Sep 18, 2015, 09:14 PM ISTबिग बींचं ट्विटर अकाऊंट हॅक, ट्विट करून दिली माहिती
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचं ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.
Aug 31, 2015, 12:42 PM ISTअमिताभ राज्याचे 'टायगर अॅम्बेसिडर'
राज्यात वाघ वाचविण्याच्या मोहीमेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. वाघ वाचवा, असा संदेश आता बिग बी अमिताभ बच्चन देणार आहेत. ते राज्याचे 'टायगर अॅम्बेसिडर' झाले आहेत.
Aug 11, 2015, 11:35 AM ISTजगातील टॉप १० घेणाऱ्या अभिनेत्यात तीन बॉलीवूड अभिनेते
बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी जगातील टॉप १० सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादी स्थान पटकावलं आहे. फोर्सने हॉलीवूड ते हाँगकाँग आणि बॉलिवूडची ग्लोबल यादी जाहीर केली.
Aug 5, 2015, 03:25 PM ISTमॅगी जाहिरात : माधुरी, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा
मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालाय.
Jun 2, 2015, 03:09 PM IST'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
Jun 1, 2015, 07:16 PM ISTमाधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...
दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत.
Jun 1, 2015, 04:33 PM ISTमाधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार
नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
May 31, 2015, 10:01 AM IST