आषाढी एकादशीला 'हे' 5 पदार्थ चुकूनही खाऊ नयेत!
Ashadhi Ekadashi 2024 : येत्या बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी उपवास करताना चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नयेत.
Jul 14, 2024, 03:56 PM ISTAshadhi Ekadashi: 'पंढरपूर', 'पांडुरंग', 'पंढरी', 'पुंडलीक' ही नावं आली तरी कुठून? जाणून घ्या रंजक माहिती
Ashadhi Ekadashi What Does Pandharpur Panduranga Means: तुम्हाला पंढरपूर हा शब्द कुठून आला आहे ठाऊक आहे का?
Jul 14, 2024, 03:16 PM ISTआषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?
Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी समस्त वारकरी उपवास ठेवतात. मात्र, चुकून उपवास मोडला तर अशावेळी काय करायचं जाणून घेऊया.
Jul 14, 2024, 02:28 PM ISTAshadhi wari | संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूरात होणार दाखल...
Ashadhi wari Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Moved Towrds Barad
Jul 10, 2024, 10:00 AM ISTAshadhi wari | संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूरकडे मार्गस्थ
Ashadhi wari Sant Tukaram Maharaj Palkhi Moved Towards Indapur
Jul 10, 2024, 09:45 AM ISTAshadhi Wari | पंढरीची वारी, इथं चहा मिळतो लय भारी...
Ashadhi Wari tea for warkari ashadhi ekadashi
Jul 6, 2024, 04:25 PM ISTराहुल गांधींच्या आषाढी वारीला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध
Shivsena Dharmaveer Sena Opposes Rahul gandhi for wari
Jul 6, 2024, 01:55 PM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTAshadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?
Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे. 'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.
Jul 4, 2024, 12:27 PM ISTपांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे
Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.
Jul 4, 2024, 11:56 AM ISTप्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं मुंबईतील 'हे' विठ्ठल मंदिर; संत तुकाराम महाराजांनी रचला होता पाया
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणाऱ्या मुंबईतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे.
Jun 29, 2024, 04:41 PM ISTतुकोबांच्या पालखी रथाला सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणेमुळे वारकऱ्यांना पालखी मार्गाचा अंदाज
Saint Tukaram Maharaj Palkhi Ratha is equipped with CCTV cameras, GPS system to predict the Palkhi route to the pilgrims
Jun 27, 2024, 11:40 AM ISTAshadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Jun 24, 2024, 09:30 AM ISTआषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी गुडन्यूज? भीमा नदीवरील सर्वात उंच पुलाचे काम युद्धपातळीवर
त्यामुळे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची तसेच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
May 29, 2024, 03:34 PM ISTएकदा तरी अनुभवावी अशी पंढरपुरची वारी...
याची देही, याची डोळा..पाहिला माझ्या विठ्ठलाचा सोहळा... आषाढीवारी विशेष ब्लॉग....
Jul 6, 2023, 11:00 PM IST