Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच...; विठ्ठल- रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी आता तोंडावर आलेली असतानाच पंढरपुरात या खास दिवसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तर, सध्या भाविकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत.
Jun 24, 2023, 11:27 AM IST
वारी धार्मिक एकोप्याची, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मुस्लीम समाज सरसावला; पाहा Video
ashadhi Wari Example Of hindu muslim Integration watch video
Jun 21, 2023, 09:30 PM ISTAshadhi Ekadashi 2023 | पदस्पर्शासाठी रांगा, माऊलींच्या दर्शनासाठी भाविक 7 तास रांगेत
Pandharpur Ground Report Temple Crowded With Long Queue For Vithal Rukmini Darshan
Jun 20, 2023, 12:30 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस
Pandharur Wari 2023 : आषाढी वारी ही वारकर्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी वारीसंदर्भात खास नियोजन केले असून आता वारीच्या दिवशी पंढपूर गाठणं सोपं होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून खास नियोजनही करण्यात आले आहे.
Jun 20, 2023, 09:03 AM ISTAshadhi Ekadashi : माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान, संत सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण
Ashadhi Ekadashi : विठ्ठलभेटीची आस मनी घेऊन वैष्णवांचा मेळा आता हळुहळू पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारे पालखी सोहळ्यातील खास क्षण...
Jun 18, 2023, 08:05 AM IST
Ashadhi Ekadashi : यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येताय? भाविकांसाठी मोठी बातमी
Ashadhi Ekadashi : पंढरपुराच्या दिशेनं निघालेल्या वारीमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे.
Jun 15, 2023, 01:03 PM IST
Ashadhi Ekadashi : माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक; डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग
Ashadhi Ekasadhi : ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह बऱ्याच संतमंडळींच्या पालख्यांनी राज्याच्या विविध भागांतून प्रस्थान ठेवलं आहे.
Jun 15, 2023, 07:40 AM ISTखासदार सुप्रिया सुळे आषाढी वारीत सहभागी
MP Supriya Sule participated in Ashadhi Wari
Jun 14, 2023, 11:20 PM ISTAshadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार
Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)
Jun 14, 2023, 08:30 AM ISTAshadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!
Ashadhi Ekadashi : Live Location च्या मदतीनं तुम्ही आहात तिथूनच ज्या ठिकाणी जायचंय तिथं पोहोचण्यासाठीचा मार्ग पाहू शकाल. घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी...
Jun 12, 2023, 11:22 AM ISTAshadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. तर पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता.
Jun 11, 2023, 08:17 AM ISTPandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात
Ashadhi Ekadashi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे.
Jun 10, 2023, 07:44 AM ISTAshadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!
Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 9, 2023, 06:59 PM ISTAshadhi Ekadashi : आषाढी वारीच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत असतानाच पुणे आणि नजीकच्या भागात काही महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात येतात. पाहा यंदाच्या वर्षाचे बदल...
Jun 8, 2023, 11:05 AM IST