आषाढीनिमित्त Adah Sharma नं गायलं विठूमाऊलीचं गाणं; VIDEO पाहून चाहते मंत्रमुग्ध
Adah Sharma Ashadhi Ekadashi Video : अदा शर्मानं आषाढी निमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अदाचा हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी कमेंट करत यावर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Jun 29, 2023, 03:28 PM ISTपंढरपूरच्या मंदिरामधील CM शिंदेंबरोबरचा 'तो' चिमुकला कोण?
Child With CM Eknath Shinde In Pandharpur Vithal Temple: मुख्यमंत्री शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये हा चिमुकला दिसतोय.
Jun 29, 2023, 02:49 PM ISTAshadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं
Ashadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं
Jun 29, 2023, 08:25 AM ISTAshadhi Wari 2023: चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल
Ashadhi Wari 2023 | चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात
Jun 29, 2023, 08:20 AM ISTAshadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढपूरमधून आषाढी वारी थेट LIVE
Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Rukmini Live Darshan From Pandharpur | Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घरबसल्या घ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढपूरमधून आषाढी वारी थेट LIVE
Jun 29, 2023, 08:15 AM ISTAshadhi Ekadashi 2023 | एकादशीनिमित्त शेगाव नगरी भाविकांनी फुलली, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक दाखल
Ashadhi Ekadashi 2023 Celebration in Shegaon Gajanan Maharaj Temple | Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त शेगाव नगरी भाविकांनी फुलली, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक दाखल
Jun 29, 2023, 08:10 AM ISTEknath Shinde | विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
Chief Minister Eknath Shinde Reaction On Ministry Expansion
Jun 29, 2023, 08:05 AM ISTAshadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! एकनाथ शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं
Ashadhi Ekadashi Maha Puja Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. यावेळी शिंदे यांचे वडील, मुलगा, सून आणि नातूही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विठूरायाकडे कोणतं मागणं मागितलं यासंदर्भातील माहितीही दिली. पाहूयात याच सोहळ्याचे काही खास फोटो...
Jun 29, 2023, 06:59 AM ISTAshadhi Ekadashi 2023 Wishes: पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा; मोबईलवर पाठवा एकादशीच्या शुभेच्छा संदेश
Ashadhi Ekadashi 2023 Wishes: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा. ग्यानबा तुकोबाच्या गजरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी झालेय.
Jun 28, 2023, 09:08 PM ISTAshadhi Ekadashi च्या उपवासाला ट्राय करा साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ, रेसिपी लगेच नोट करा
Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपलं खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचं खास थालीपीठ नक्की करूण पाहा.
Jun 28, 2023, 05:37 PM ISTAshadhi Ekadashi : भक्तांच्या महासागरातून कसा निवडला जातो मानाचा वारकरी? मिळतो शासकीय महापुजेचा मान
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरणी चंद्रभागेच्या काढी असणाऱ्या पंढरपुरात दाखल झाले आहेत.
Jun 28, 2023, 04:17 PM IST
Ashadhi Ekadashi 2023 : हंपीच्या विठ्ठल मंदिरातून पांडुरंग पंढरपुरात का आला?
Ashadhi Ekadashi 2023 : अनेकांना हे माहिती नाही की हंपीच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आणि पंढपुरातील विठ्ठल मंदिराचा एक खास संबंध आहे. अशी आख्यायिका आहे की, हंपीच्या मंदिरातून निघून ते पंढरपुरातील मंदिरात आले होते.
Jun 28, 2023, 04:13 PM ISTसुंदर ते ध्यान..! आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO
Ashadhi Ekadashi Puja Video : राज्याच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अशातच आषाढी एकादशीला विठुरायाचा मंदिरात जाणं होणार नाही. मग नाराज होऊन नका, घरच्या घरी व्हिडीओ पाहून करा सावळ्या विठुरायाची पूजा...
Jun 28, 2023, 01:36 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी, देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीची तारीख, वेळ, महत्त्व आणि कथा जाणून घ्या...
Jun 28, 2023, 10:54 AM ISTआषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान करा 'या' वस्तू, या फायद्यांसह सुख-समृद्धी
Ashadhi Ekadashi Upay: अनेक वारकरी आणि नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात. या दिवशी श्री विठ्ठ्लाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान केल्याने अनेक फायदे होतात असे सांगितले जाते.
Jun 27, 2023, 09:14 AM IST