Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra: विठ्ठलाचे हात कंबरेवर का असतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? याचसंदर्भात जाणून घेऊयात रंजक माहिती.
PANDHARPUR CROWD ON CHANDRABHAGA RIVER REPORT
CM Devendra Fadanvis:देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.
Ashadhi Ekadashi 2025 LIVE Updates: संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिभावाने नटलेलं असून आषाढी एकादशीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संतांच्या पालख्या इंद्रायणीच्या काठावर विसावल्या असून, विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीनं पंढरपूर नगरी विठूमय झाली आहे. विठुरायाच्या महापूजेपासून ते आषाढी वारीमधील प्रत्येक अपडेट पाहा फक्त एका क्लिकवर
आषाढी एकादशीनिमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात आषाढी वारी निमित्त लाडक्या विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.
Ashadhi Wari 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढी वारी 2025 निमित्त भक्तांच्या लाडक्या विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली असून यंदा नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.
Singhara Puri Recipe in Marathi: पुऱ्या हलक्या, कुरकुरीत आणि उपवासी पदार्थांमध्ये पौष्टिक मानल्या जातात. चला जाणून घेऊयात शिंगाड्याच्या पुऱ्याची सोपी रेसिपी...
Tukaram Maharaj Abhang: हजारो वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी रचलेला एक अभंग आजच्या काळातही किती चपखल बसतोय याची पुन्हा एकदा प्रचिती येते.
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi : देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी ही 12 एकादशीमधील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. 12 एकादशीपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे. एकादशीला अवघ्या महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊ जातो. आषाढी एकादशीला आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा.
आषाढी एकादशी अगदी काही दिवसांवर आली आहे. या दिवशी पूर्ण दिवसाचा उपवास करतात. त्यामुळं तुम्हालादेखील एकादशीला उपवासाचा काय करावं असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी जाणून घ्या.
Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी 5 की 6 जुलै नेमकी कधी आहे, याबद्दल काही भक्तांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आषाढी एकादशीचा योग्य तिथीसह पूजेचा शुभ मुहूर्तासह जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीमध्ये आपण अनेक श्रद्धावान वारकऱ्यांची रूपं पाहतो कुणी टाळ मृदंग घेऊन, कुणी फुगडी खेळत, तर कुणी अभंग गात पंढरपूरकडे वाटचाल करताना दिसतो. पण असे काही अनोखे भक्त आहेत जे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Ashadhi Ekadashi 2025 : आषाढ आणि श्रावण महिना हा धार्मिकदृष्टीकोनातून शुभ मानला जातो. आषाढ महिन्यात भक्तांना पंढरपुराची ओढ लागते. तर श्रावणात महादेवाची उपासना केली जाते. विशेष म्हणजे आषाढ, श्रावणात नववधू माहेरी का जातात? यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Ashadhi Ekadashi 2025: पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवरायांनी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले.