Baba siddiqui Murdered:गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलीस सूत्रांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट.
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौघांना अटक केली असून, तिघे फरार आहेत.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई NIA समोर अनेक मोठे खुलासे केलंय.
Harnath Singh Yadav on Salman Khan:भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला एक सल्ला दिलाय.
बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टमुळे प्रेक्षक संतप्त..
Baba Siddique Death News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सहा वर्षाचे असताना बाबा सिद्दिकी त्यांच्या वडिलांसोबत बिहारमधून मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. मुंबईनं बाबा सिद्दिकी यांना भरभरून दिलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मुंबई पालिकेचे नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा बाबा सिद्दीकींच्या प्रवास हा संघर्षमय होता.
बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांसह कलाकार ही उपस्थित होते.
मुंबईतील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय.. 4 आरोपींनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. हे 4 आरोपी कोण आहेत.. त्यांना सिद्दीकींची हत्या करण्यासाठी किती पैसे मिळाले होते.. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा हट नेमका कसा शिजला जाणून घेऊया.
Baba Siddique Murdered Mumbai Crime Branch Press Conference:बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबई क्राइम ब्रॅंचने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
Baba Siddique Car:बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली तेव्हा ते कोणत्या कारमध्ये होते?
बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....
Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे.
Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येमागे दोन शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आणि संपत्तीच्या वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती होता जाणून घेऊयात.