close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

bcci

आयपीएल २०१९च्या वेळापत्रकाची आज घोषणा ?

बीसीसीआय आयपीएलचं वेळापत्रक घोषित करू शकते, असं वृत्त मुंबई मिररनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

Feb 4, 2019, 04:35 PM IST

गुजरातमध्ये उभारलं जातंय जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

२०१९ च्या अखेरीस होणार वर्ल्ड रेकॉर्ड, उभारलं जाणार सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

Jan 31, 2019, 10:14 AM IST

हार्दिक पांडया आणि के.एल. राहुलवरील निलंबनाच्या कारवाईला स्थगिती

या प्रकरणात  बीसीसीआयचा अहवाल आणि निर्णय येणे बाकी आहे.

Jan 24, 2019, 06:23 PM IST

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ आणि कोहली पहिल्या क्रमांकावर कायम

भारतीय संघाचे कसोटीत एकूण ११६ अंक आहेत. 

Jan 22, 2019, 12:02 PM IST

वर्ल्ड कपसाठी तयार राहा, बीसीसीआयचे रहाणे-पंतला आदेश

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

Jan 21, 2019, 08:13 PM IST

न्यूझीलंडमध्ये धोनीला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

धोनीने आतापर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५६ धावा केल्या आहेत.

Jan 21, 2019, 07:00 PM IST

पांड्याच्या जलद चौकशीसाठी विनंती नाही, मुंबईचं स्पष्टीकरण

'कॉफी विथ करण' या शोमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केली.

Jan 21, 2019, 02:06 PM IST

पांड्या, राहुलला खेळू द्या, बीसीसीआयच्या कार्यकारी अध्यक्षांची मागणी

या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे पांड्या आणि केएल राहुल वर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 20, 2019, 09:12 PM IST

पांड्या-राहुलच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर कारण...

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

Jan 17, 2019, 09:30 PM IST

ऑस्ट्रेलियातून परतल्यावर हार्दिक घराबाहेर पडलाच नाही

करण जोहरचा कार्यक्रम 'कॉफी विथ करण'मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं वादग्रस्त वक्तव्य केली.

Jan 16, 2019, 04:58 PM IST

हार्दिक पांड्या आणि केएल राहुलच्या चौकशीला सुरुवात

'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

Jan 16, 2019, 04:10 PM IST

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलचं वनडे सिरीजमधून निलंबन

या दोंघावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 11, 2019, 06:52 PM IST

पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यांवर विराट कोहली म्हणाला...

एका टेलिव्हिजन वाहिनीवरील कार्यक्रमात क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांना चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Jan 11, 2019, 09:26 AM IST
BCCI Announce Cash Awards For Victorious Team India,Coaches And Support Staff PT1M2S

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विजयानंतर बीसीसीआय प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकांना केलं बक्षीस जाहीर

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विजयानंतर बीसीसीआय प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकांना केलं बक्षीस जाहीर
BCCI Announce Cash Awards For Victorious Team India,Coaches And Support Staff

Jan 8, 2019, 05:45 PM IST

भारतातच होणार २०१९ची आयपीएल

यावर्षीची आयपीएल कुठे होणार? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

Jan 8, 2019, 04:54 PM IST