₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...
BCCI May Take Big Decision: भारतीय संघाने 2024 ची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे एक मोठी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात काय निर्णय होतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मागणी नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.
Jul 6, 2024, 09:26 PM ISTटीम इंडियाच्या UK1845 स्पेशल विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट'... Video पाहून अभिमान वाटेल
Team India Victory : टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईतही टीम इंडियाचं अभूतपूर्व स्वागत झालं. टीम इंडिया दिल्लीहून एका विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. यावेळी मुंबई विमानतळावर विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला.
Jul 4, 2024, 08:46 PM ISTPHOTO: बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?
Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
Jul 4, 2024, 04:04 PM ISTVIDEO| टीम इंडियाचा आनंदोत्सव, जगजेत्त्यांचे मायदेशात स्वागत
BCCI Video Team India Dancing On Arrival
Jul 4, 2024, 01:10 PM ISTबीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण 'या' चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?
BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Jul 3, 2024, 09:35 PM ISTवर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर
Anshuman Gaekwad blood cancer : वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर. टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आलीये.
Jul 2, 2024, 11:23 PM ISTबीसीसीआयने दिलेल्या 125 कोटी रुपये बक्षीसातील सर्वात मोठा वाटा रोहित शर्माला? पाहा कसं होतं वाटप
BCCI Prize Money Distribution : रोहित शर्माच्यान नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाला बक्षीस जाहीर केलं.
Jul 2, 2024, 08:08 PM IST'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा
Jay Shah On Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्यासमोर पुन्हा हेड कोचपदाची (Team India head coach) ऑफर असताना त्यांनी अर्ज का केला नाही? यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.
Jul 2, 2024, 04:59 PM ISTरोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? Jay shah यांनी दिले स्पष्ट संकेत
Team India Next T20I Captain : वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? असा सवाल विचारला जात असताना जय शहा (Jay Shah) यांनी मोठे संकेत दिलेत.
Jul 1, 2024, 03:45 PM ISTटीम इंडियाला 2 मुख्य प्रशिक्षक मिळणार? श्रीलंका दौऱ्यापूर्वी Jay Shah यांचा मोठा खुलासा
New India Head Coach : निवड समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन उमेदवारांची निवड केल्याची मोठी माहिती बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी दिली आहे.
Jul 1, 2024, 11:08 AM ISTभारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'
T20 World Cup 2024 Inzamam ul Haq Comment: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या स्पर्धेत एकही सामना पराभूत न होता फायनलला पोहोचला आहे. असं असतानाच आता इंझमामने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
Jun 28, 2024, 09:09 AM ISTआयपीएलमधल्या 'या' 7 गोलंदाजांना लागली लॉटरी, बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश
BCCI Contracts : आयपीएलमधल्या सात वेगवान गोलंदाजांना लॉटरी लागली आहे. भारतीय क्रिकेट निमायक मंडळाने फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅ्क्टच्या यादीत सात नव्या गोलंदाजांचा समावेश केला आहे. या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय.
Jun 27, 2024, 04:00 PM ISTबीसीसीआयची मोठी घोषणा, नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार 'या' देशाचा दौरा.. वेळापत्रक जाहीर
Team India Tour : बीसीसीआयने नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली होती. आता यात आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया या मालिकेसाठी दौरा करणार आहे.
Jun 21, 2024, 06:34 PM ISTTeam India: टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया 'फुल बिझी', BCCI ने वेळापत्रक केलं जाहीर
Team India Schedule: टीम इंडिया 2024 यावर्षी न्यूझीलंड आणि 2025 च्या सुरुवातीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत सिझनमध्ये भारताला 5 टेस्ट सामने, 3 वनडे सामने आणि 8 टी-20 सामने खेळावे लागणार आहेत.
Jun 20, 2024, 07:00 PM ISTरोहित शर्माची कॅप्टन्सी धोक्यात? गौतम गंभीरने BCCI समोर ठेवल्या 'या' अटी
Gautam Gambhir demands BCCI : गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीत बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराटचं टेन्शन वाढलंय.
Jun 18, 2024, 11:59 PM IST