जन्म नोंदणी प्रक्रियेत झालाय मोठा बदल! केंद्राकडून आली मोठी अपडेट
New Birth Registration: बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याकडे पालकांचा भर असतो दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात येत आहेत.
Apr 6, 2024, 07:56 PM ISTआडनावावरून ट्रोल झाल्याने संतापला; थेट चौकात जन्म प्रमाणपत्राचा बॅनर लावला
संतापाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून एका तरुणाने चौकात आपले जन्म प्रमाणपत्र लावले आहे.
Dec 2, 2023, 11:55 PM ISTआजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा
Birth Certificate : आधार, पासपोर्टसह ऍडमिशनसाठी इतर डॉक्युमेंटची गरज नाही...फक्त बर्थ सर्टिफिकेट महत्त्वाचं ठरणार.
Oct 1, 2023, 09:26 AM ISTMaharashtra | आता आधार,ड्रायव्हिंग लायसन्सकरिता जन्मदाखला बंधनकारक
Birth Certificate is the real proof
Sep 14, 2023, 07:20 PM ISTबातमी तुमच्या कामाची! 'या' एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून नियम लागू
एक ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर आता सतराशेसाठ कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असो की आधार कार्ड बनवायचं असेल तर आता केवळ एक कागदपत्र पुरेसं ठरणार आहे.
Sep 14, 2023, 06:30 PM ISTशिक्षणापासून नोकरीपर्यंत, द्यावा लागणार फक्त 'हा' एकच पुरावा... मोदी सरकार आणणार विधेयक
50 वर्षे जुन्या कायद्यात मोदी सरकार सुधारणा करणार असून यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्यात आलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी 'जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक 2023' सादर केलं. या विधेयकात काय तरतुदी आहेत? आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल? जाणून घ्या
Jul 27, 2023, 03:06 PM ISTAadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे
Government Schemes : देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कामांसाठी जी काही कागदपत्र हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तशी व्यवस्था सरकारने केली आहे. ही कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.
Apr 29, 2023, 02:16 PM ISTबाळाचं नाव विचार करुन सरकारी नोंदणीत एकदाच नोंदवा
जन्माचा दाखला (birth certificate) हा अनेक महत्त्वाच्या दाखल्यापैकी एक आहे. जन्माचा दाखला अनेक ठिकाणी लागतो. काही कागदपत्र मिळवण्यासाठी तर जन्माचा दाखला हा बंधनकारक असतो.
May 12, 2022, 07:56 PM ISTवानखेडे यांच्यावरील आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास - नवाब मलिक
Sameer Wankhede's Birth certificate : दरम्यान, वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मलिक यांनी दिले आहे.
Oct 27, 2021, 11:42 AM ISTनवाब मलिकांचा खळबळजनक आरोप, ट्विट करून दिली धक्कादायक माहिती
समीर वानखेंडेच्या जन्म दाखल्यावर नवा वाद
Oct 25, 2021, 10:18 AM ISTविमान प्रवासात बाळाचा जन्म झाला तर बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार
तुमच्या बाळाचा जन्म विमान प्रवासात झाला आहे का, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
Oct 7, 2021, 01:56 PM ISTआधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल
आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) जन्मतारखेचा (Birth Certificate) वैध पुरावा नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
Aug 13, 2021, 01:34 PM ISTपासपोर्टसाठी आता जन्मदाखल्याची गरज नाही
पासपोर्ट बनवण्यासाठी ज्यांना अडचणी येतात अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे, सरकारने पासपोर्ट प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 24, 2017, 01:25 PM ISTजन्म दाखला नसेल तर ...पॅनकार्ड मिळेल का?
बनावट पॅनकार्ड बनवून फसविण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. आता जर तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असेल तर तुमचा जन्म दाखला मस्ट आहे.
Jul 5, 2013, 02:44 PM IST