विराट किंवा रोहित नाही, अश्विनच्या मते 'हे' दोन खेळाडू क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज

अश्विनने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांची निवड केली मात्र यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख सुद्धा केला नाही. 

NEET मध्ये ऑल इंडिया रॅंक 1 मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य!

Neet Topper Suicide:  दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल काँलेजमध्ये एका विद्यार्थाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीवर पंचकची सावली! 'अशी' करा गणपतीची उत्तरपूजा; जाणून घ्या विसर्जन मुहूर्त, मंत्र अन् प्रार्थना

Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप देण्यात येतो. यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशी पंचकची सावली आहे. त्यामुळे गणपतीची उत्तरपूजा विधी, मंत्र आणि प्रार्थना जाणून घ्या. 

युवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये धोनीला केलं इग्नोर, थालाचे फॅन्स भडकले, पाहा VIDEO

 युवराजने भारताचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट विकटकीपर पैकी एक असलेल्या एम एस धोनीला स्थान दिलं नाही. त्यामुळे धोनीचे फॅन्स युवराज सिंहवर नाराज झाले आहेत. 

इतका पैसा... एका सामन्याच्या कॉमेट्रीसाठी किती पैसे मिळतात? आकाश चोप्राच्या उत्तरानं डोकं गरगरायला लागेल

Sports News : आकाश चोप्रानं स्पष्टच सांगितला क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री करणाऱ्यांचा पगार; फ्रेशर्सपासून बड्या नावांपर्यंत कोणाला किती पैसा?

Bajaj च्या IPO ने एका दिवसात केले पैसे दुप्पट! गुंतवणूकदार झाले मालामाल

Bajaj Housing Finance IPO Listing: प्रत्येक शेअर्सवर गुंतवणूकदाराला 80 रुपयांचा फायदा झाला. शेअरने 114 टक्के इतका भक्कम लिस्टिंग फायदा मिळवून दिला

मुंबई-पुणे प्रवास आता सुस्साट, नवीन पुल खुला होतोय; प्रवासाचा वेळ वाचणार

Mumbai-Pune Travel: मुंबई-पुणे मुंबई प्रवासाचे अतंर आता कमी होणार आहे. लवकरच एक नवीन पुल सेवेत येणार आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 

 

 

फार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं?

Fart Holding : चारचौघांत असल्याने किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना जर फार्ट आली तर आपण ती रोखून धरतो. कारण आपली चेष्टा व्हायला नको. त्यामुळे गॅस पोटातच राहतो. हा गॅस आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरतो. शिवाय कॅन्सरचीही भीती बळावते. 

 

 

विराट कोहलीच्या रॉकेट शॉटने मोडली स्टेडियमची भिंत, जोरदार सिक्स पाहून प्रेक्षक हैराण

सरावादरम्यान विराट कोहलीने रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भिंतीला भोक पडले. बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यासाठी विराट फलंदाजीचा सराव करत होता.