Video : ...आणि ऐश्वर्या- आराध्यानं कॅमेरासमोरच एकमेकिंना किस केलं; रेड कार्पेटवर मायलेकीचीच हवा

Video : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी, आराध्या बच्चम ही मालयेकीची जोडी जेव्हाजेव्हा माध्यमांसमोर येते तेव्हातेव्हा त्यांची भलतीच चर्चा होते. 

 

मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, शिंगणापूर ग्रामपंचायतीचा तुघलकी ठराव

Shingnapur Gram Panchayat Resolution:  मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, तसे केल्यास ग्रामपंचायतीनं आक्षेप घ्यावा, असा ठराव या ग्रामपंचायतीनं केलाय. या ठरावामुळे संविधान पायदळी तुडवल्याची भावना व्यक्त होतीय. 

मजुरीत 200 रुपये दिले कमी, रागाच्या भरात मजुराने मुकादमासोबत जे केलं ते हादरवणारं!

Ambernath Crime:  ठेकेदाराने मालकाकडून किती रुपये घेतले? मजुरांना किती रुपये दिले? ठेकेदाराची हत्या करण्यामागचं कारण काय?  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंद

Pune Ganesh Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी गैरसोय टाळण्यासाठी कोणते रस्ते बंद असणार आहे जाणून घ्या. 

सोनं खरेदी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा! एका आठवड्यात प्रति तोळा 2100 रुपयांचा नफा, का वाढले भाव?

Gold- Silver Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांचा उच्चांकी भाव आज सोन्याचे गाठला आहे.

'खेळतात कमी बोलतात जास्त' दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला, कोहलीबद्दल म्हणाला...'

Younis Khan on Babar Azam: . बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे तो म्हणाला.

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती

Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या

New Rules: नव्या सिमकार्डपासून, Number Port करण्यापर्यंत केंद्रानं बदलले महत्त्वाचे नियम; आताच पाहा Update

Airtel, Jio, BSNL आणि Vi अशा विविध टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणारी सिमकार्ड सुविधा नेमकी कशी असेल? पाहा नवी अपडेट... 

 

अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? 'या' दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे अगणित फायदे!

Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणेशाच विसर्जन केलं जातं. त्याशिवाय अनंत चतुर्दशी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का? 

मासिकपाळी दरम्यान, नव्हती मंदिरात जाण्याची परवानी! ईशा देओल म्हणाली...

Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.