chia seeds

दररोज सकाळ - संध्याकाळी खा 'या' काळ्या बिया, नसांमधील Bad Cholesterol कमी होऊन Good Cholesterol वाढण्यास होईल मदत

How to Increase Good Cholesterol : तुम्हाला नसांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉलचा नाश करुन चांगलं कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढवायच आहे. तर या काळा बियांचं सेवन दररोज सकाळ संध्याकाळी केल्यास फायदा मिळेल. 

 

May 27, 2024, 09:33 AM IST

Uric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अ‍ॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी

Joint Pain Removal Remedy : शरीराची हालचाल नाही, एका जागी बसून काम आणि अनहेल्दी खाण्यपिणं त्यामुळे सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा त्रास म्हणजे यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे म्हणजे मूत्रपिंडावर दबाव आणि शरीरातील प्युरीनसारख्या अशुद्धतेचे प्रमाण वाढते. अशात तुम्ही घरगुती दोन बियांच्या मदतीने यूरिकअ‍ॅसिडच्या समस्येवर मात करु शकता. 

May 22, 2024, 12:02 AM IST

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांधेदुखीने हैराण आहात, रोज रिकाम्या पोटी प्या 'या' बियांचे पाणी

Seeds Water For Uric Acid: युरिक अॅसिड वाढल्यानंतर काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. किचनमधीलच हा पदार्थ खूप फायदेशीर आहे.

May 20, 2024, 03:59 PM IST

रोज Chia Seeds खाल्यानं होतील 'हे' फायदे!

चिया सीड्स आपल्या आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. चिया सीड्स आपल्या शरीराला थंडावा देतो. तर चिया सिड्स खाण्याचे 5 फायदे चला जाणून घेऊया...

May 10, 2024, 04:24 PM IST

'या' 8 पदार्थांमध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन! शाकाहारींसाठी तर बेस्ट

Protein Vegetarians Foods: एक कप सोयाबीनमध्ये 18 ग्राम प्रोटीन असते. भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि खूप सारे विटामिन्स असतात. 170 ग्राम ग्रीक योगर्टमध्ये 17 ग्राम प्रोटीन असते. 2 चमचे सीया सीड्समध्ये प्रोटीनसोबत ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॅल्शियन आणि आयर्न असते. एक कप मटरमध्ये 8 ग्राम प्रोटीन तर 9 ग्राम फायबर असते.

Apr 15, 2024, 08:09 PM IST

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले 'हे' 8 शाकाहारी पदार्थ

कॅल्शियम हे फक्त मांसाहार पदार्थांमधून मिळतं असं अनेकदा आपण ऐकतो. पण खरंच आपल्या सगळ्यांनाच मांसाहार करायला आवडतो असं नाही. कॅल्शियम मिळावं यासाठी मांसाहार करण्याची गरज नाही. त्यासाठी आपण काही शाकाहारी पदार्थांचे सेवन केले तरी चालते... चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मिळतं.

Apr 13, 2024, 06:53 PM IST

Hair Tips : उन्हाळ्यात केसांना चिया सीड्स लावण्याचे फायदे, लांबसडक आणि सरळ होतील केस

Summer Hair Care : उन्हाळ्यात केस सर्वात जास्त गळतात. अशा परिस्थितीत तुम्ही केसांवर चिया सिड्स लावू शकता. जर तुम्ही तुमच्या केसांना चिया सिड्स लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चिया सिड्स आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवू शकता. 

 

Apr 9, 2024, 05:06 PM IST

त्वचेपासून मेमरीपर्यंत... Flax Seeds खाण्याचे फायदे माहितीयेत?

फ्लेक्सस सीड्स आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्याच्या नियमित सेवनानं आपल्याला आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...

Mar 25, 2024, 08:03 PM IST

पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ

Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा. 

Jan 8, 2024, 08:36 PM IST

Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन कसं करावं?

Chia Seeds : वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आज प्रत्येत जण सक्रिय आहे. त्यासाठी आज बहुतांश लोक हेल्दी डाएटवर लक्ष देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीदेखील चिया सीड्सचं सेवन करता तर जाणून घ्या योग्य पद्धत. 

Oct 4, 2023, 06:00 PM IST

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

Chia Seeds : चिया सीड्स खाताना केलेली एक चूक पडेल महागात; माहिती वाचून म्हणाल, नको रे बाबा....

Chia Seeds :  अरे हा तर सब्जा... असं म्हणून जर तुम्ही कोणाला चिया सीड्सविषयीची माहिती देत असाल तर इतरांना आणि स्वत:ला फसवणं थांबवा. वाचा याबाबतची माहिती... 

 

Nov 1, 2022, 07:59 AM IST

सबजा खाल्यानं आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

चिया बियांचे महिलांना अनेक फायदे आहेत. 

Oct 19, 2022, 09:46 PM IST