भारतामध्ये काही काळापूर्वीच या ब्रॅण्डचे आऊटलेट सुरु झाले असून अनेक ठिकाणी आता हे सहज दिसून येतात.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरच्या सावजी चिकनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सावजी चिकन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्री राजमोहन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याकडे मांडलाय.
Poultry Farm 3600 Chicken Died In Pune: पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून या बातमीमुळे पोल्ट्री मालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
Chickens Mysterious Deaths: पोल्ट्री मालकाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून नेमका कोणाविरुद्ध आणि कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जाणून घ्या
Hotel Maharaja Palace Teacher Owner Prabha Bhosle Death: आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतील हॉटेलच्या जाहिरातींमुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेली उद्योजिका असलेली शिक्षिका काळाच्या पडद्याआड
Rooster or Chicken:तुम्ही खात असलेले बॉयलर चिकन नर असते की मादी? याचे उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Pune News : पुण्यातील एका प्रतिष्ठीत भागातील नामांकित हॉटेलमधील किळसवाणा प्रकार. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर...
Creamy Butter Garlic Chicken Recipe: रविवारच्या जेवणाला बनवा क्रिमी बटर गार्लिक चिकन, सुगंधी जीरा राईस आणि सोबत थंडसर काकडी-टोमॅटोचं झणझणीत सॅलड
Mutton or Chicken : चिकन, मटणाचं नाव घेतलं की मांसाहारप्रेमी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकजण खाण्यापिण्याचे विविध पदार्थ ट्राय करतात. मांसाहारी लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देता. पण तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यात चिकन आणि मटण यापैकी काय खाणं जास्त फायदेशीर ठरतं? तर आज जाणून घेऊयात.
High Protien Food Vegetarian : जे लोक मांसाहारी असतात त्यांना प्राण्यांच्या मार्फत प्रथिने मिळतात पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना प्रथिन्यांची कमी जाणवते. अशावेळी आहारात या खास पदार्थाचा समावेश करावा.
Viral Video : घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. पती आणि पत्नीत या ना त्या कारणावरुन वाद होत असतात. अनेकवेळा हे वाद टोकालाही जातात. पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जगातील सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
nahik leopard hunting of hen chicken
People que in Kolhapur to buy fish and chicken
Chiken in Veg Biryani:या घटनेमुळे हॉटेल आणि फूड डिलीव्हरी कंपन्यांनी सजग असणे गरजेचे असल्याचे अधोरेखीत होते. तसेच सोशल मीडियाची ताकद देखील यातून दिसून येते.
काही दिवसांपूर्वी फायर पाणीपुरी मार्केमध्ये आली होती. आता नॉनव्हेज पाणीपुरीचा मेन्यू व्हायरल होत आहे.