काँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळं बंडाचं निशाण फडकवलं आहे.
Mar 26, 2014, 12:01 AM ISTकाँग्रेसचा `नवा आदर्श` अशोक चव्हाणांना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभेसाठी अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 25, 2014, 08:40 PM ISTराऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
Mar 25, 2014, 09:25 AM ISTपरेश रावल यांचे चित्रपट दाखवू नका- काँग्रेस
चित्रपट अभिनेते आणि अहमदाबाद-पूर्व मधील भाजप उमेदवार परेश रावल यांचे चित्रपट दूरचित्रवाणीवरुन दाखवण्यास मनाई करावी, अशी मागणी गुजरात काँग्रेसच्या कायदा विभागानं केलीय.
Mar 25, 2014, 09:08 AM ISTऔरंगाबादमध्ये नितीन पाटलांना काँग्रेसची उमेदवारी
औरंगाबादमधून नितीन पाटील यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कन्नडचे विधानसभा मतदारसंघाचे नितीन पाटील माजी आमदार आहेत.
Mar 24, 2014, 07:25 PM ISTअभिनेत्री नगमासोबत काँग्रेस आमदाराची गैरवर्तणूक
सध्या राजकारणात चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमासोबत छेडछाडी झाल्याची माहिती येतेय.
Mar 23, 2014, 04:18 PM ISTजसवंत सिंहांचं बंड, बारमेरहून अपक्ष निवडणूक लढवणार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी अखेर राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. ते उद्या सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर जसवंत सिंह यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनीही पक्षाचं काम करणं अचानकपणे बंद केलंय.
Mar 23, 2014, 01:03 PM ISTपुण्यात कलमाडी समर्थक आणि विरोधकांची जुंपली
पुण्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडी समर्थक आणि कलमाडी विरोधक यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा उफाळून आलंय. पक्षातून निलंबित असलेल्या कलमाडींचे उंबरे झिजवणाऱ्यांनी निर्णय आधी घ्या आणि मगचं पुढचे बोला, अशी जाहीर भूमिका प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांनी घेतल्याने पक्षामध्ये खळबळ उडालीय.
Mar 22, 2014, 09:31 PM IST'माझा प्रॉब्लेम असेल तर बायकोला तिकीट द्यायचं होतं'
मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं.
Mar 22, 2014, 12:00 PM ISTकाँग्रेस भवनमध्ये अजित पवारांची एन्ट्री
राष्ट्रवादीची नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज तब्बल १५ वर्षांनी काँग्रेस भवनमध्ये आले होते. निमित्त होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच नगरसेवकांचा मेळाव्याचे. काँग्रेस भवनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Mar 21, 2014, 11:28 PM ISTकाँग्रेसने कलमाडींना दूर ठेवले, समर्थकांना दिलाय इशारा
दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा केल्याचा ठपका ठेवलेल्या सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने चार हात दूर ठेवले आहे. त्यांना उमेदवारी न देता पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कलमाडी बंडाच्या पवित्रात आहेत. त्यांनी पुण्यात समर्थकांची बैठक घेतली. दरम्यान, कलमाडी समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्यास, कारवाई करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटल यांनी दिलाय.
Mar 21, 2014, 11:18 PM ISTअबब... नंदन निलकेणी ७,७००,००,००,००० रुपयांचे मालक!
७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती...
Mar 21, 2014, 04:59 PM ISTपत्ता कापल्यानंतरही कलमाडी समर्थकांनी हवा दाखवली
पुण्यातून उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी आज पुण्यात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
Mar 20, 2014, 10:01 PM ISTकाँग्रेसला पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर तारणार का?
काँग्रेसनं पालघर मधून राजेंद्र गावितांना आपली उमदवारी दिलीये.मत्र या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर हितेंद्र ठाकूर यांच्यावर अवलंबून राहावं लागेल असंच काहिसं चित्र आहे.
Mar 19, 2014, 03:39 PM ISTपुण्यातून विश्वजित कदम, कलमाडींचा पत्ता कट
पुण्यातून विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.
Mar 18, 2014, 08:08 PM IST