अडवाणी मूर्ख आहेत – जेठमलानी
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी सडकून टीका केलीय.
Sep 13, 2013, 07:29 PM IST'तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्न चिरडून टाकीन'
राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सलम्बरमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकलाय.
Sep 12, 2013, 08:59 AM ISTराहुल गांधींचा नारा- `तीन-चार रोटी खाइए और कांग्रेस की सरकार लाइए`
राजस्थानातील उदयपूर येथील सलूंबर या आदिवासी शेतकरी मोर्चात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराचा आरंभ केला. काँग्रेसला मतं देण्याबद्दल राहुल गांधींनी जनतेला आवाहन केलं.
Sep 11, 2013, 06:32 PM ISTकाँग्रेसनं मुझफ्फरनगर दंगलीचा संबंध जोडला मोदींसोबत
जातीय दंगलीचा फटका बसलेल्या मुझफ्फरनगरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात समाजवादी पक्षाच्या सरकारला अपयश आल्याची टीका देशभरातून होत असतानाच, काँग्रेसनं मात्र या घटनेचा संबंध गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला.
Sep 9, 2013, 06:26 PM ISTकाँग्रेस विरोधात करणार देशव्यापी आंदोलन- रामदेवबाबा
योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.
Sep 9, 2013, 04:24 PM ISTराहुलच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पंतप्रधान तयार
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर काँग्रेस पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत पंतप्रधान महमोहन सिंग यांनी दिलेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करताना आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
Sep 7, 2013, 08:42 PM IST‘माझं आणि नरेंद्र मोदींचं स्वप्न सारखंच’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी शरूर यांनी आपलं आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं स्वप्न एकच असल्याचं सांगत अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्यात.
Sep 7, 2013, 04:07 PM ISTकाँग्रेसचा सावळा गोंधळ, स्थायी समिती सभापतींची नोटीस
चंद्रपूर मनपामध्ये सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. चंद्रपूर मनपात सध्या काँग्रेसच्या महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यात चांगलचं शितयुध्द सुरू आहे. याबाबत नोटीसच स्थायी समिती सभापतींनी काढलेय.
Sep 4, 2013, 09:56 AM IST‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’
अमृतसरचे खासदार नवजोत सिंह सिध्दू हे राजकारणात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त दिसत आहेत. मात्र पुन्हा सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसवर हल्लाबोल करत आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे.
Aug 28, 2013, 08:27 PM ISTमतदार जिथे `सिंग`, तिथे हवा `भांगडा किंग`!
काँग्रेसने पंजाबी लोक मोठ्य़ा प्रमाणावर असणाऱ्या मतदारसंघात लोकांना आकर्षित करण्यासाठी पंजाबी पॉपस्टार दलेर मेहंदीला निवडणुकीतच उभं करण्याचं ठरवलं आहे.
Aug 27, 2013, 04:50 PM ISTशिवसेना- मनसेमध्ये नेमकं काय शिजतंय?
परिस्थिती विपरित असली तरीही शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या भेटी घेत अध्यक्षपद मनसेला देण्याचं आश्वासन दिल्याची विश्व सनीय माहिती आहे त्यामुळे चमत्कार घडेल असा दावा शिवसेनं केलाय.
Aug 26, 2013, 06:47 PM ISTअन्नसुरक्षेसाठी काँग्रेसचा खासदारांना ‘व्हिप’
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.
Aug 26, 2013, 08:22 AM ISTराज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं - राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’ केलाय. राज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
Aug 22, 2013, 04:54 PM ISTकाँग्रेसविरोधात `शिरोमणी`, मनीष तिवारींविरोधात `सनी`!
पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.
Aug 22, 2013, 04:11 PM ISTइस्टर्न फ्रिवेवर दरड, NCPचे काँग्रेसकडे बोट
मंत्रालय ते थेट चेंबूरपर्यंत विना अडथळा असणाऱ्या इस्टर्न फ्री वेवर दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्ग एका बाजून काही काळ बंद झाला होता. दरम्यान, इस्टर्न फ्रिवेच्या कामावरुन आता राजकारण रंगू लागलंय.
Aug 22, 2013, 02:25 PM IST