`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Oct 2, 2013, 11:48 AM ISTसोनिया, राहुलप्रमाणे आमचा पक्ष चालवू - राबड़ीदेवी
ज्याप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवत आहेत, त्याचप्रमाणे मी आणि माझा मुलगा तेजस्वी आम्ही दोघं राष्ट्रीय जनता दल पक्ष पुढे चालवू.
Oct 1, 2013, 05:48 PM ISTकाँग्रेसलाही घ्यायचाय शिवाजी पार्कवर मेळावा!
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं शिवसेनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असताना, आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे.
Sep 27, 2013, 11:39 PM ISTराहुल गांधी सरकारवर भडकले, ‘तो’ अध्यादेश फाडून टाका
दोषी नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला फाडून फेकला पाहिजे, अशी सरकार विरोधी भूमिका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. राहुल गांधीचा विरोध ही नौटंकी असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
Sep 27, 2013, 02:34 PM ISTराहुल गांधीचा महाराष्ट्र दौऱ्यातून काय साध्य?
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा संपला.. पण त्यांच्या या दौ-यातून काँग्रेसने काय साध्य केले हा मोठा प्रश्नच आहे.
Sep 25, 2013, 07:36 PM IST... तर आम्हालाही काँग्रेसची गरज पडणार नाही- आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य करण्यासाठी काँग्रेसला कशा प्रकारची उपाययोजना करावी लागेल याचा आज पुण्यामध्ये राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. राहुल गांधींच्या या कानमंत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 25, 2013, 05:57 PM ISTराष्ट्रवादीला शून्य करण्याचा राहुल गांधींचा फॉर्म्युला
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीला महाराष्ट्रात शून्य करण्यासाठी कंबर कसली असून आज पुण्यात त्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला नामशेष करण्याचा फॉर्म्युला दिला.
Sep 25, 2013, 05:47 PM ISTमोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Sep 24, 2013, 07:47 PM ISTपाच वर्षांनी पुन्हा राहुल गांधींचा नागपूर दौरा
आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी कलावती यांच्या भेटीमुळे राहुल गांधींचा पाच वर्षांपूर्वीचा विदर्भ दौरा चांगलाच गाजला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी राहुल गांधी मंगळवारी एक दिवसाच्या विदर्भ दौ-यावर येतायत.
Sep 23, 2013, 05:46 PM ISTएन.डी. तिवारींची ‘ग्रँडमस्ती’, महिलेसह डान्स जबरदस्ती
वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.
Sep 23, 2013, 05:25 PM ISTकेंद्राच्या तव्यावर राज्य काँग्रेसची पोळी!
निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस पक्ष ‘वचनपूर्ती जनजागरण यात्रा’ काढून लोकसभा निवडणुकीसाठी राज्य ढवळून काढणार आहे.
Sep 21, 2013, 07:58 PM ISTकाँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग
काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.
Sep 18, 2013, 12:28 PM IST‘साखरे’वरुन कडवटपणा, राणे-सावंत यांच्यात जुंपली!
उद्योगमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांच्यातील साखर कारखाना उभारणीवरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचलाय.
Sep 16, 2013, 11:31 AM ISTकाँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र
सरदार वल्लभभाई पटेलांच्या जन्मभूमी गुजरातमध्ये त्यांचं एक भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने उभारण्याचा निर्धार मोदींनी केलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठा असा हा पुतळा असणार आहे. मोदींच्या या घोषणेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय.
Sep 15, 2013, 11:18 PM IST‘भाजपला आत्ताच दिवाळी साजरी करू द्या…’
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 14, 2013, 08:41 AM IST