काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद , जागा वाटपाचा तिढा
लोकसभेच्या जागा वाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील मतभेद मिटण्याऐवजी वाढलेत. काल रात्री पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी कडून जागा वाटपाच्या मुद्यावरुन केल्या जाणा-या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Aug 22, 2013, 08:40 AM ISTकाँग्रेस विजयी, सेनेने औरंगाबादचा गड गमावला
औरंगाबाद - जालना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा गड कोसळलाय. काँग्रेसचे सुभाष झांबड निवडणुकीत विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणींचा ७२ मतांनी पराभव केलाय.
Aug 21, 2013, 01:07 PM ISTराष्ट्रवादी कधीही दगाफटका करेल - नारायण राणे
राष्ट्रवादीवर नारायण राणे यांनी `प्रहार` केलाय. राष्ट्रवादीकडून कधीही दगाफटका होण्याची भीती उद्यागमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नव्याने वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
Aug 21, 2013, 12:36 PM ISTमाणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला
आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
Aug 17, 2013, 10:08 AM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं, फॉर्म्युला तयार
काँग्रेस-राष्ट्रवादीचं आगामी लोकसभा निवडणुकीचं घोडं गंगेत न्हालं आहे. आघाडीचा फॉर्म्युला तयार झाला आहे. दोन्ही काँग्रेसच्या लोकसभेच्या जागा वाटत निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
Aug 14, 2013, 09:39 AM ISTमाणिकरावांची कांदा विक्री, तळमळ की स्टंट?
कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांना महागाईतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून पुण्यात स्वस्त दारात कांदा विक्री करण्यात येत आहे.
Aug 13, 2013, 11:41 PM ISTशहिदांच्या हौतात्म्याचा हिशोब द्या- नरेंद्र मोदी
हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी “काँग्रेस फक्त मतांचं राजकारण करतंय”या शब्दात केंद्र सरकार आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली.
Aug 11, 2013, 06:21 PM IST‘राहुल गांधीं अविवाहीत राहिलेत, घराणेशाही रोखण्यासाठी’
काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी लग्न का केलं नाही, असा तुमच्या मनात प्रश्न असेल तर! याचे उत्तर काँग्रेसच्या नेत्यानेच दिले आहे. राहुल गांधी अविवाहीत राहिलेत आहेत, कारण त्यांना आपली घराणेशाही पुढे न्यायची नाही. घराणेशाही रोखण्यासाठी राहुलनी हे पाऊल उचल्याचे अजब वक्तव्य अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव शिवराज वाल्मिकी यांनी केले आहे.
Aug 8, 2013, 10:29 AM ISTगरिबी निव्वळ मानसिक स्थिती - राहुल गांधी
गरिबी ही निव्वळ मानसिक स्थिती असून आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला गरिबी हटवता येऊ शकते असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय.
Aug 7, 2013, 10:21 AM ISTलोकसभेत सोनिया-राहुल गांधींची ‘दांडी’ अधिक
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची वेगळीच `दांडी`यात्रा सध्या सुरू आहे.लोकसभेच्या निम्म्याहून अधिक बैठकांना दांडी मारणा-या ९२ खासदारांमध्ये राहुल गांधीसोबतच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे.
Aug 6, 2013, 09:23 AM IST८० करोड लोकांना स्वस्त धान्य?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.
Aug 6, 2013, 09:13 AM ISTसोशल नेटवर्किंगच्या मैदानात काँग्रेसपेक्षा भाजप आघाडीवर
काँग्रेस आणि भाजपने फेसबुक, ट्विटर आणि यूट्युबवर आपापली अकाऊंट सुरू केली असून, त्या माध्यमातून तरूणाईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी सुरू केलाय.
Aug 5, 2013, 10:21 PM ISTसुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज - काँग्रेस
मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेता मुखिया कांतीलाल भूरिया यांनी राष्ट्रीय स्वंय सेवक संघावर खळबळजनक आरोप केलाय. सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज असते. RSSचे कार्यकर्ते सुंदर आदिवासी मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, असा गंभीर आरोप केला आहे.
Jul 31, 2013, 12:53 PM ISTस्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता
स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Jul 30, 2013, 10:51 AM ISTकुटिल भाजपचे किरीट राजदूत- काँग्रेस
भाजपच्या गप्पा नैतिकतेच्या असल्या तरी त्यांची कृती मात्र कुटीलतेची असल्याचं वारंवार दिसून आलंय. भाजपातल्या आधुनिक गोबेल्सनं किरीट सोमय्यांना आपला खास दूत म्हणून निवडलंय.
Jul 28, 2013, 07:33 PM IST