अन्नाच्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळं!
अन्नाची सुरक्षा देणा-या काँग्रेसकडून गरीबांची थट्टा सुरूच आहे. आता केंद्रीयमंत्री फाऱूख अब्दुल्ला यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. चक्क एक रुपयात जेवण मिळत असल्याचं सांगत अब्दुलांनी गरीबांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळलंय.
Jul 27, 2013, 04:24 PM ISTसॉरी , बारा रूपयांत जेवण मिळत नाही! - राज बब्बर
काँग्रेस नेते राज बब्बर यांना उपरती झालीय. बारा रूपयांमध्ये जेवण या विधानावर राज बब्बर यांनी खेद व्यक्त केलाय. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे असं बब्बर म्हणालेत.
Jul 27, 2013, 07:55 AM ISTफारूख अब्दुलांचे १ रुपयांत जेवण
देशात सध्या जेवण स्वस्त झाले आहे. त्यामुळे गरिबांना जेवणावळी उठविण्यास हरकत नाही, अशी उपरोधिक चेष्टी काँग्रेस नेत्यांनी चालविल्याचे दिसून येत आहे. १ रूपयांत पोटभर जेवू शकता, असे धक्कादायक व्यक्तव्य करत केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांनी राज बब्बर यांच्यावर कढी केलेय.
Jul 26, 2013, 01:44 PM ISTकाँग्रेसविरोधात मनसे हायकोर्टात!
पुणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता हायकोर्टात गेलाय. मनसेनं यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पद काढून घ्यावं, अशी मनसेची मागणी आहे.
Jul 22, 2013, 10:04 PM IST'अक्कल असती तर पप्पूला मीच पंतप्रधान केलं असतं'
योगगुरु रामदेव बाबा आता योगा सोडून आता राजयोगाला लागलेत. ‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारे सरकार आहे तसेच रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’ असं म्हणत मोठी टीका केलीय.
Jul 18, 2013, 11:52 AM ISTनवी मुंबई पालिकेत नगरसेवकांत `फ्री स्टाईल`
नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी राडा झाला. अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे समर्थक एम. के. मढवी आणि काँग्रेस नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे महासभाच बरखास्त करण्यात आली.
Jul 18, 2013, 08:48 AM ISTमोदींची मार्केट व्हॅल्यू ५ रूपये - काँग्रेस
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्केट व्हॅल्यू ५ रूपये आहे. ही मोदींची खरी किंमत आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रवक्ते आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे.
Jul 16, 2013, 12:35 PM ISTधर्मनिरपेक्षतेचा बुरखा की नागडा जातीयवाद?
काँग्रेस सरकार धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केल्यावर काँग्रेसने त्यावर प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे.
Jul 15, 2013, 06:13 PM ISTमुख्यमंत्र्यांनी फेसबुकचे लाइक्स विकत घेतलेः भाजप
सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय व्यक्तींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या स्पर्धेत राजस्थानचे अशोक गेहलोत उतरले आहेत. मात्र, गेहलोत यांची फेसबुकवरील लोकप्रियता बनावट असल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे.
Jul 10, 2013, 06:14 PM ISTमनसेला दणका, काँग्रेसला विरोधी नेतेपद
पुणे महापालिकेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळालंय. पुणे महापालि्केच्या 40 अ प्रभागातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मीताई घोडके विजयी झाल्यात. त्यांनी मनसेच्या इंदूमती फुलावरे यांचा 4 हजार 342 मतांनी पराभव केला.
Jul 8, 2013, 03:21 PM ISTपुणे पोटनिवडणुकीत काँग्रेस, मनसेत टक्कर
पिंपरी चिंचवड मध्ये आज भोसरी मधल्या प्रभाग क्रमांक ३४ मधल्या पोटनिवडणुकीसाठी केवळ 29 टक्के मतदान झालं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रद्धा लांडे आणि शिवसेनेच्या सारिका कोतवाल यांच्यात या मतदारसंघात थेट लढत आहे.
Jul 7, 2013, 09:51 PM IST... तर आपली मांडी कापून द्यावी लागेल - अजित पवार
गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
Jul 6, 2013, 11:57 AM ISTभास्कर जाधवांचा माणिकरावांवर प्रतिहल्ला
जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय. तर माणिकराव नैराश्यातून बोलत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.
Jul 4, 2013, 06:33 PM IST‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Jul 4, 2013, 02:34 PM ISTमनसे-काँग्रेस टशन, विरोधी नेतेपद कोणाला?
पोटनिवडणूक... त्यातही महापालिकेची म्हटल्यावर तशी दुर्लक्षितच... पुण्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. महापालिकेच्या एका जागेची पोट निवडणूक कमालीची चुरशीची बनलीय.
Jul 3, 2013, 06:36 PM IST