दुष्काळग्रस्तांच्या नरड्यावर ‘काँग्रेसचा हात’!
दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.
May 7, 2013, 10:57 AM ISTकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या वादाचा नागरिकांना फटका
अनधिकृत बांधकामं नियमित होण्याचं स्वप्न पाहणा-या पिंपरी चिंचवडकरांना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधल्या कुरघोडीच्या राजकारणाचा सध्या चांगलाच फटका बसलाय.
May 6, 2013, 05:19 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा
सध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.
May 3, 2013, 05:54 PM ISTकाँग्रेस सरकार नसेल तर देशाचं विघटन होईल- मुख्यमंत्री
देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे, आणि ते फ़क़्त काँग्रेसच देऊ शकते, जर स्थिर सरकार मिळालं नाही, तर देशाचे विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
Apr 28, 2013, 10:19 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर
राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय.
Apr 28, 2013, 08:25 AM ISTकाँग्रेसकडून मोदींच्या जीवाला धोका?
किश्वर यांनी मोदींवर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता ट्विटरवर व्यक्त केली. यानंतर त्यावर उसळलेल्या वादामुळे त्यांनी ही ट्विट डिलीटही केली. पण त्यापूर्वी हजारो लोकांनी हे ट्विट वाचलं आणि त्यात कितपत तथ्य आहे, यावर वाद सुरू केला
Apr 18, 2013, 05:30 PM ISTअजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची काँग्रेसची खेळी
इंदापुरमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार संकटात सापडलेले असताना नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र जावीत यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Apr 16, 2013, 06:35 PM ISTसंजूबाबा मागतोय सहा महिन्यांची मुदतवाढ
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या संजय दत्तनं शरणागतीची मुदत वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Apr 15, 2013, 04:19 PM ISTप्रियांका गांधी करणार काँग्रेसचं नेतृत्व?
सध्या देशभरात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाल्यामुळे राहुल गांधींऐवजी काँग्रेस पक्षाची जबाबदारी राहुल गांधीऐवजी प्रियंका गांधींकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमध्ये होऊ लागली आहे.
Apr 2, 2013, 04:25 PM ISTकणकवलीत राणेंचीच बाजी , महाआघाडीला अपयश
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस अर्थात राणेंच्या विरोधात उतरलेल्या महाआघाडीला अपयश आले आहे.
Apr 1, 2013, 11:20 AM ISTराम कदम नारायण राणेंच्या भेटीला!
मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. वांद्रे इथल्या मना-स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
Mar 31, 2013, 08:13 PM ISTकाँग्रेस धोकेबाज- मुलायम सिंग यादव
सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. काँग्रेस हा धोकेबाज पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Mar 27, 2013, 09:00 PM IST‘दीडशे वर्षांपूर्वी सेक्सचे वय होतं १६!’
केंद्र सरकारने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणण्यासाठी विधेयक आणलं. मात्र, खासदारांसह देशभरातून तीव्र विरोध लक्षात घेता पुन्हा १८ वर्षे करण्याचे ठरविले. परंतु १५३ वर्षांपासून संमतीने सेक्स करण्याचं वय १६ होतं, असं आता पुढे येत आहे.
Mar 27, 2013, 12:40 PM IST...तर राज ठाकरे महाराष्ट्र विकून खातील’
‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन’ असे वेळोवेळी सांगणाऱ्या मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या हातात सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिक येथे केली.
Mar 25, 2013, 05:42 PM ISTसंजय दत्त प्रकरणी शिवसेनेचा `यूटर्न`
संजय दत्त प्रकरणी शिवसेनेने यूटर्न मारला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सेनेनं संजय दत्त यांची पाठराखण केली होती.
Mar 25, 2013, 03:41 PM IST