नक्षलवादावरून आर आर पाटील यांची सरकारवर टीका
नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सक्षम यंत्रणेची वारंवार मागणी करूनही राज्य सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलाय.
May 27, 2013, 10:28 PM ISTकाँग्रेस परिवर्तन यात्रेचा मार्ग ऐनवेळी बदलला
नक्षल हल्ल्याबाबत नवी माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा मार्ग एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागलीये.
May 27, 2013, 03:07 PM ISTनक्षलवाद्यांच्या हल्ल्यावरून काँग्रेस भाजपमध्ये वाद
छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावरून राजकारण तापलंय. काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीला पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती असा आरोप काँग्रेसनं केलाय. तर भाजपनं काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.
May 26, 2013, 10:23 PM ISTराजीव गांधींची २२ वी पुण्यतिथी
राजीव गांधी...भारताचे माजी पंतप्रधान...या द्रष्ट्या नेत्याची आज 22 वी पुण्यतिथी....मतदानाचं वय 21 व्या वर्षावरुन 18 वर आणणा-या राजीव गांधीचं भारताच्या जडणघडणीतलं योगदान असामान्य....राजीव गांधींना झी मीडियाचा सॅल्यूट...
May 21, 2013, 11:07 PM ISTLBT साठी काँग्रेसची गांधीगिरी, मनसेचा इशारा...
ठाणे शहरात काँग्रेसनं LBT बाबत गांधीगिरीचं दर्शन घडवलं. एलबीटीला विरोध दर्शवू नका, LBT हा प्रत्येकाच्या फायद्याचा आहे.
May 15, 2013, 09:19 AM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्याची काँग्रेसमधूनच मागणी!
पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप तसंच पंतप्रधानांची निवड असलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांच्यावर आलेली राजीनाम्याची नामुष्की यामुळे पंतप्रधानांवर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
May 13, 2013, 08:45 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शपथ घेतली. ते राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत.
May 13, 2013, 01:53 PM ISTसिद्दरामय्यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ
आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्दरामय्या आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथ विधी परंपरेनुसार राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये होणार नसून तो बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर होणार आहे.
May 13, 2013, 09:26 AM ISTLBT वरून काँग्रेसमध्येच फूट
एलबीटीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वपक्षीयांनीही काँग्रेसला घेरलंय. एलबीटी लागू करण्यावर मुख्यमंत्री ठाम असताना काँग्रेस खासदारांनी एलबीटीला विरोध दर्शवत थेट दिल्लीला जाऊन हायकमांडकडे धाव घेतली आहे.
May 9, 2013, 10:28 PM ISTराष्ट्रवादीची ‘याचका’च्या भूमिकेत नवी खेळी!
सत्तेत भागीदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत नवी खेळी खेळली जातेय.
May 9, 2013, 04:30 PM ISTकर्नाटकचा काँग्रेसला कौल
कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला कौल दिलाय. मात्र याचवेळी भाजपला अनपेक्षित अशा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय.
May 8, 2013, 11:59 PM ISTजनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष
कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.
May 8, 2013, 12:10 PM ISTकर्नाटकात भाजपचे पानिपत, काँग्रेसची बाजी
कर्नाटक राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज होत आहे. मात्र, काँग्रेसने आघाडी घेऊन आपल्याकडे सत्तेच्या चाव्या खेचून आणल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या चाव्या मिळण्यासाठी भाजपपासून फारकत घेतलेले येडियुरप्पा यांची मदत झाल्याचे स्पष्ट झालेय.
May 8, 2013, 10:53 AM IST`काँग्रेसचा हात` उंचच उंच... आघाडीवर
कर्नाटकचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलीये. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे.
May 8, 2013, 09:35 AM ISTकर्नाटकात काय होणार, कौल कुणाला?
कर्नाटक राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज होत आहे. लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कर्नाटकातील निकालाचा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो काय, हासुद्धा मुद्दा आहे.
May 8, 2013, 09:19 AM IST