अखेर मैत्री तुटलीच; ‘डीएमके’च्या तीन मंत्र्यांचे राजीनामे!
‘डीएमके’चा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय. डीएमकेच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत तर आणखी दोन मंत्रीही लवकरच राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.
Mar 20, 2013, 01:24 PM ISTमुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार
पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.
Mar 17, 2013, 10:40 AM ISTमनसे अधिक आक्रमक होणार, राज बैठकीत निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अधिक आक्रमक होण्याचा निर्णय झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्युहरचना करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 10, 2013, 02:41 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस झाली आक्रमक...
२०१४ विधानसभा निवडणुकीचे पडघम आताच वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात मात्र आतापासूनच जुंपली आहे.
Mar 9, 2013, 12:14 AM ISTनारायण राणेंना दे धक्का, काँग्रेसचा उमेदवार बाद
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.
Mar 8, 2013, 07:27 PM ISTकाँग्रेस देणार तरुणांना फ्री `व्हॉट्सअॅप’
२०१४ च्य़ा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तरुणांची मतं मिळवण्यासाठी अश्वासनं द्यायला सुरूवात केली आहे. भारतातील शहरी टेक्नोसॅव्ही तरुणाईला काँग्रेसतर्फे ‘व्हॉट्सअॅप’ हे अॅचप्लिकेशन मोफत देण्यात येणार आहे.
Mar 7, 2013, 04:10 PM ISTपंतप्रधानपदाबाबतचा प्रश्न चुकीचा- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता गडद होत असताना राहुल गांधींनी मात्र यासंबंधीच्या प्रश्नांना बगल दिली आहे.
Mar 5, 2013, 04:57 PM ISTCM पदावरून राष्ट्रवादीला चव्हाणांचा टोला
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये CM पदावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. माणिकराव ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला, आधी निवडणुका होऊ द्या, मग बोला. कोणी मुख्यमंत्री व्हायचे ते मतदानानंतर ठरवू.
Mar 5, 2013, 04:44 PM ISTराज ठाकरेंना अडवू नका – शरद पवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात येताना अडवू नका. त्यांना पुण्यात येवू दे. शांततेने आणि संयमाने सामोरे जा, असा आदेश राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिलेत.
Mar 3, 2013, 03:43 PM ISTकाँग्रेसने देशाला महागाईत बुडवले – नरेंद्र मोदी
काँग्रेस सरकारने देशाला महागाईत बुडवले आहे. काँग्रेस सत्तेवर असणे हे आम्हाला मंजूर नाही, असे म्हणत गुरजतचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी टीका करताना म्हटले, पंतप्रधान पदावर बसवलेली व्यक्ती कामाची नाही. महागाईवरून लक्ष करीत केंद्रातील युपीए सरकावर मोंदीनी हल्लाबोल केला.
Mar 3, 2013, 12:43 PM ISTमुंबईत राहुल गांधींनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई दौ-यावर आहेत. उपाध्यक्षपदाची सुत्र स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. सकाळी त्यांच काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये आगमन झालं.
Mar 1, 2013, 06:16 PM ISTफेरीवाल्यांवरून पुन्हा झडणार काँग्रेस, मनसे-सेनेत फैरी
मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्दा गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार फेरीवाल्यांना संरक्षण देणारं विधेयक संसदेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी मुंबईत दिली. तर यातील तरतुदींना विरोध असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं फेरीवाल्यांचा मुद्दा राजकीय पातळीवर पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2013, 10:11 PM ISTराज-अमित देशमुख यांची गुप्त खलबते?
शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे, लातूरचे आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गुप्त बैठक झाली असून त्याला चा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
Feb 25, 2013, 05:45 PM ISTशरद पवारांनी सोनियांवर उधळलीत स्तुतीसुमने
सोनिया गांधींना पंतप्रधान बनण्यासाठी विरोध करायला नको होता, असा जाहीर कबुलीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी दिलाय. पवारांच्या सोनियांवरील स्तुतीसुमनांनी उपस्थितही आश्यर्यचकीत झाले.
Feb 25, 2013, 12:00 PM ISTराज्यमंत्रीमंडळाचा होणार विस्तार!
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून हिरवा कंदिल मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा रंगत होती.
Feb 18, 2013, 05:29 PM IST