Omicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Mar 22, 2023, 10:22 AM ISTसावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?
Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.
Mar 10, 2023, 10:48 AM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM ISTCorona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत
Jan 7, 2023, 06:07 PM ISTPune Antigen kit Scam : कोरोना तपासणीच्या रॅपिड अँटिजन कीटमध्ये मोठा घोटाळा उघड
Pune Rapid Antigen kit Scam : कोरोना काळातील रॅपिड अँटीजन किटमध्ये घोटाळा झाल्याचे आता उघड झालेय. 'झी 24 तास'ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.
Jan 5, 2023, 11:34 AM ISTCoronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...
Corona in China: चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Jan 1, 2023, 01:28 PM ISTकोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?
Coronavirus : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय.
Dec 27, 2022, 10:51 AM ISTCoronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video
covid video viral : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल...
Dec 26, 2022, 11:07 AM ISTCoronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर
Coronavirus : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China)
Dec 25, 2022, 01:02 PM ISTCoronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती
Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.
Dec 25, 2022, 10:56 AM ISTकोरोना नियंत्रणानासाठी मुंबई महापालिका किती सज्ज? पाहा कोणत्या रुग्णालयात किती बेड राखीव
चीनसह काही देशात पुन्हा कोरोनाचं थैमान, कोरोना नियंत्रणासाठी Mumbai Municipal Corporation ने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत
Dec 24, 2022, 05:18 PM ISTCoronavirus outbreak : कोरोनाचा उद्रेक; चीनमध्ये भयावह परिस्थिती, औषधांसह डॉक्टर्सचाही तुटवडा
Coronavirus outbreak: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.
Dec 24, 2022, 08:11 AM ISTCoronavirus। कोरोनाची चिंता : बूस्टर डोस घेणार असाल तर ही मोठी बातमी
Coronavirus Update : कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Coronavirus in India) भारत बायोटेकची नेझल व्हॅक्सिन आजपासून उपलब्ध होणार आहे. (Coronavirus News) कोविन प्लॅटफॉर्मवर नेझल व्हॅक्सिन दिसेल.
Dec 23, 2022, 12:33 PM ISTCoronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही.
Dec 23, 2022, 08:01 AM ISTCorona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू, चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय
Dec 22, 2022, 07:34 PM IST