covid 19 0

Covid 19: चिंता वाढली, 'या' राज्यात मास्क वापरणं सक्तीचं, नियम तोडल्यास भरावा लागणार दंड

Mask mandatory : देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे

 

Apr 20, 2022, 02:04 PM IST

IPL Corona Rules : तर आयपीएल मध्येच रद्द होणार का? पाहा काय म्हणतो नवा नियम

आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आहे.

Apr 18, 2022, 08:42 PM IST

Corona in IPL | आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, एकाच टीममधील दुसरा सदस्य पॉझिटिव्ह, स्पर्धा कॅन्सल होणार?

सर्व जबाबदारी घेऊन आणि नियमांचं काटेकोर पालन केल्यानंतरही आयपीएलच्या 15 व्या मोसमात (Corona In IPL 2022) कोरोनाची एन्ट्री झाली आहे. 

Apr 18, 2022, 05:35 PM IST

Corona Fourth Wave | धक्कादायक| या महिन्यात कोरोनाची चौथी लाट?

कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ती केव्हा येणार, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Apr 15, 2022, 09:50 PM IST

Covid 19 : दिल्ली, मुंबईत वाढले रुग्ण, जगभरात पुन्हा झपाट्याने पसरतोय कोरोना

Covid 19 Update : देशात पुन्हा वाढू लागले रुग्ण. दिल्लीत आणि मुंबईत वाढ पाहायला मिळाली आहे. 

Apr 14, 2022, 02:01 PM IST

Corona चे आणखी 2 नवे व्हेरिएंट सापडल्याने खळबळ, एक्सपर्ट पाहा काय म्हणाले

covid 19 update : कोरोनाचे आणखी 2 नवीन प्रकार समोर आले आहेत.

Apr 13, 2022, 04:12 PM IST

Corona India Update: देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ, केंद्राने 5 राज्यांना लिहिलं पत्र

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे

Apr 12, 2022, 06:03 PM IST

Covid 19 रुग्णांची संख्या 50 कोटींवर, जगासाठी धोक्याची घंटा

10 देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने दार ठोठावले आहे.

Apr 12, 2022, 04:39 PM IST

Lockdown मुळे चीनी जनता त्रस्त, घरात कैद लोकांचा ओरडण्याचा व्हिडिओ व्हायरल

China covid 19 update : चीनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 5 एप्रिलपासून शांघामध्ये लॉकडाऊन केले आहे. 

Apr 11, 2022, 09:10 PM IST

Covid 19 | मुंबईत आढळला घातक XE Variant चा आणखी एक रुग्ण

XE variant | मुंबईतल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाच्या एक्सई व्हेरिएंटची लागण झाली आहे.

Apr 9, 2022, 08:22 PM IST

Corona : सक्तीच्या लॉकडाऊनमुळे चिनी जनता बेहाल, दोन वेळच्या जेवणासाठी लोकांचे हाल

covid 19 : चीनच्या शांघाय शहरात दररोज 15 ते 20 हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. 

Apr 9, 2022, 05:06 PM IST

धोका टळलेला नाही! देशात कोरोनाच्या XE व्हेरिएंट एन्ट्री

कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची अखेर भारतात एन्ट्री झाली आहे.

Apr 9, 2022, 11:39 AM IST

XE variant in Mumbai | मुंबईत आढळेल्या रुग्णावरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार आमने-सामने

XE variant in Mumbai | मुंबई कोरोनाचा एक्सई व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे. पण केंद्र सरकार एक्सई व्हेरिएंट आहे हे मानायला तयार नाही.

Apr 7, 2022, 01:54 PM IST

सावधान! आणखी एका आजाराची साथ, कोरोनासारखीच लक्षणं, रुग्णांना विलिगीकरणात ठेवण्याच्या सूचना

 कोरोनाची (Corona) लाट थांबत नाही तोच आता आणखी एका साथीच्या आजाराने दार ठोठावलं आहे

Apr 7, 2022, 01:01 PM IST