Corona च्या घातक XE व्हेरिएंटची अखेर मुंबईत धडक, ही आहेत त्याची लक्षणं
काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. देशांतील वाढती प्रकरणे ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे उप-प्रकार BA.1 आणि BA.2 पासून बनलेला XE व्हेरिएंट (XE Verient) धोक्याचा इशारा देत आहे. हा नवीन प्रकार 10 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. (corona xe verient found in mumbai)
Apr 6, 2022, 06:14 PM ISTCorona चे आणखी घातक लक्षण आले समोर, WHO ने दिला सावधानतेचा इशारा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोनाच्या नव्या लक्षणाबाबत सतर्क केले आहे.
Apr 6, 2022, 04:15 PM ISTCovid 19 | चौथ्या लाटेबाबत अदर पुनावाला यांचं महत्त्वाचं वक्तव्य
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा भारताला किती धोका?
Apr 4, 2022, 08:02 PM ISTCovid 19 च्या XE प्रकाराबाबत WHO चा इशारा, मानवजातीसाठी ठरु शकते हानिकारक
कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार आढळल्यानतंर याबाबत चिंता व्यक्त केल्या जात आहे.
Apr 4, 2022, 03:50 PM ISTCovid 19 च्या नव्या XE व्हेरिएंटने वाढवल्या चिंता, WHO ने दिला गंभीर इशारा
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आता चिंता वाढवल्या आहेत. संसर्ग होण्याचं प्रमाण वाढत आहे.
Apr 3, 2022, 10:11 PM ISTIPL 2022 : आयपीएल 2022 दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) मोठया धडाक्यात सुरुवात झाली. आतापर्यंत प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे. या दरम्यान आता क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे.
Apr 1, 2022, 08:36 PM IST
1 एप्रिलपासून काय बदलणार? यातून सुटका तर खिशाला महागाईची झळ
सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून महागाईची झळ बसणार आहे. कारण नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे बदल करण्यात आलेत.
Apr 1, 2022, 07:18 AM ISTमोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व नियम हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला.
Mar 31, 2022, 04:59 PM IST
Covid 19 Omicron Variant : भारतात रुग्णांमध्ये होतेय घट, चौथ्या लाटेची शक्यता किती?
देशात कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता 5,21,070 वर पोहोचली आहे.
Mar 30, 2022, 06:52 PM ISTकोरोनाचा नवा व्हेरिएंट 'स्टेल्थ'ची काय आहेत वेगळी लक्षणं?
ओमायक्रॉनच्या या सब व्हेरिएंटला स्टील्थ नाव देण्यात आलेलं आहे.
Mar 29, 2022, 03:22 PM ISTCovid-19 चा संसर्ग होण्यापासून असा करा स्वत:चा बचाव
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून असा करु शकतात तुम्ही स्वत:चा बचाव.
Mar 27, 2022, 10:22 PM ISTCovid 19 चा आता या 2 देशात कहर, एकाच दिवसात 3 लाख रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ
Corona ने पुन्हा एकदा जगभरातील लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आता चिंतेचं कारण बनलं आहे.
Mar 25, 2022, 01:44 PM ISTकोरोना रूग्णांचा वाढता धोका पाहता WHO चा इशारा, नव्या वेरिएंटचा धोका वाढला
वाढत्या रूग्णांचा धोका पाहता रूग्णांमध्ये ७ टक्क्याने वाढ झाली आहे.
Mar 24, 2022, 09:57 AM ISTDeltacron Variant | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) देशवासियांच्या चिंतेत वाढ झाली. संपूर्ण देशात भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे.
Mar 23, 2022, 11:13 PM IST
VIDEO | डेल्टाक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची मोठी माहिती
union state minister bharti pawar said no deltacron variant in india
Mar 23, 2022, 11:10 PM IST