खतरनाक कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भारतात एन्ट्री? महाराष्ट्रासह अनेक राज्यांत डेल्टाक्रॉनचे संशयित रुग्ण?
डेल्टा (Delta) आणि ओमायक्रॉन (Omicrone) यांच्या संयोगातून तयार झालेला नवा घातक कोरोना महाराष्ट्रात (Maharashtra) आल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mar 23, 2022, 07:56 PM IST
सावधान! राज्यात पुन्हा कोरोनाचा अलर्ट, राज्य सरकारनं उचलंल हे पाऊल
बहुतांश देशांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत.
Mar 22, 2022, 10:17 PM IST
किती गंभीर ठरू शकतो ओमायक्रॉनचा 'स्टिल्थ व्हेरिएंट'?
जागतिक आरोग्य संघनेने देखील य़ा व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Mar 20, 2022, 01:28 PM ISTकोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार
चीनमध्ये वाऱ्याच्या वेगानं कोरोना (Corona in China) पसरू लागला आहे. चीनमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.
Mar 19, 2022, 08:35 PM ISTCorona in Maharashtra | महाराष्ट्रात लवकरच कोरोनाची चौथी लाट?
महाराष्ट्रात लवकरच कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave in Maharashtra) येण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2022, 07:40 PM IST
Covid 19 : अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढतोय Omicron, 80% लोकांमध्ये दिसले हे विचित्र लक्षण
Omicron symptom : अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
Mar 19, 2022, 05:45 PM ISTCovid 19 : भारतात कोरोनाची चौथी लाट येणार की नाही येणार?, पाहा काय म्हणाले एक्सपर्ट
चीनसह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात ही चौथी लाट येऊ शकते का? आली तर ती कधी येणार? एक्सपर्ट यांनी व्यक्त केलं मत.
Mar 19, 2022, 02:23 PM ISTVideo : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ
WHO said that COvid 19 will be remain for long time
Mar 19, 2022, 02:10 PM ISTCorona : भारताचा शेजारील देश चीनने पुन्हा वाढवलं जगभरातील देशांचं टेन्शन, एका वर्षानंतर नोंद
Covid 19 cases in China : कोरोना संसर्ग वाढल्याने चीनमध्ये आता निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. कोरोनामुळे शांघायमधील शाळा बंद (School Closed) करण्यात आल्या आहेत.
Mar 19, 2022, 01:53 PM ISTभारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा
भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
Mar 19, 2022, 12:31 PM ISTCorona | चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट
कोरोनाचा जिथून उगम झाला त्या चीनमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट झालंय
Mar 18, 2022, 10:07 PM IST
Corona In China | कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे चीन बेजार, नागरिकांचे हालहाल
चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेबाबत (Corona In China) रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येतेय.
Mar 18, 2022, 09:33 PM IST
Corona | अरे देवा! येत्या काही दिवसात पुन्हा कोरोनाचा कहर वाढणार?
चीनमध्ये दिवसागणिक कोरोना (Corona in China) रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं इथं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
Mar 17, 2022, 09:14 PM ISTCorona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक
जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत.
Mar 16, 2022, 10:26 PM IST
Corona Fourth Wave | चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ, भारताला चौथ्या लाटेचं संकट?
चीन आणि हाँककाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत. कारण शाघायपाठोपाठ आता हाँगकाँगमध्येही कोरोनानं थैमान घातलंय.
Mar 16, 2022, 08:22 PM IST