मोठी बातमी! 5 ते 11 वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याचा मार्ग मोकळा, तज्ज्ञांची शिफारस
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच दिलासा देणारी बातमी
Apr 21, 2022, 09:57 PM IST
राज्यात पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती? पाहा आरोग्यमंत्री काय म्हणतात...
कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट
Apr 20, 2022, 12:50 PM ISTकोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, चौथी लाट येणार? IIT प्राध्यापकांनी केला 'हा' दावा
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे
Apr 18, 2022, 04:43 PM ISTCovid Restrictions: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, 'या' राज्यात मास्क अनिवार्य
देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत
Apr 18, 2022, 03:14 PM ISTराहुल गांधी म्हणतात मोदी खोटं बोलत आहेत, कोरोनामुळे 'इतक्या' लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा
'कोरोनामुळे देशात झालेल्या मृतांचा सरकारी आकडा खोटा, प्रत्यक्षात इतक्या लोकांचा मृत्यू'
Apr 17, 2022, 07:35 PM ISTCOVID-19 : तोंड येणे, दाढ दुखी... कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
कोरोना काळात अनेक लक्षणं समोर आली आहेत. ज्यामध्ये आता आणखी काही लक्षणांचा समावेश झाला आहे.
Mar 30, 2022, 08:33 PM ISTStealth Omicron चा अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये कहर, भारतासाठी किती धोका?
Stealth Omicron Virus : WHO चे अधिकारी मारिया वॅन केरखोव यांनी जगभरातील देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Mar 28, 2022, 05:03 PM ISTओमायक्रॉन आणि डेल्टा यापासून Deltacron नवा व्हेरिएंट, याची काय आहेत लक्षणे, किती प्रभावी?
जगात कोरोनाची (Coronavirus) चौथी लाट आली आहे. या चौथ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीन आणि दक्षिण कोरियात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
Mar 25, 2022, 01:51 PM ISTचीननंतर आता अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर
Corona outbreak again in US : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे.
Mar 23, 2022, 02:45 PM ISTCOVID-19 शी संबंधित सर्व निर्बंध 'या' तारखेपासून संपुष्टात, मास्क घालणे बंधनकारक
Corona New guideline : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
Mar 23, 2022, 02:16 PM ISTकोरोनाचं चीनमध्ये थैमान, युरोपमध्ये घमासान! कोरोना रोखण्यासाठी लवकरच चौथा डोस?
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता आरोगतज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे
Mar 21, 2022, 08:08 PM ISTनव्या व्हेरियंटनं वाढली भारताची चिंता, रूग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?
कोरोनाचं संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे, अशात तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे पाहा
Mar 20, 2022, 06:23 PM ISTइथे 3 दिवसात 14 लाख कोरोना रुग्ण, या कारणाने येऊ शकते भारतात चौथी लाट?
कोरोनाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह अनेक देशांमध्ये संसर्ग पसरत आहे.
Mar 20, 2022, 03:32 PM ISTCorona रुग्णांच्या मृतांचा आकडा वाढल्याने चिंता वाढल्या, या राज्यात सर्वाधिक मृत्यू
Corona Cases in india : भारतात आज कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकड्यांनी चिंता वाढवली आहे.
Mar 18, 2022, 08:30 PM ISTचीनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सर्व राज्यांना सूचना
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,528 रुग्ण आढळले आहेत. तर 149 लोकांचा मृत्यू झाला, जो कालच्या तुलनेत 89 अधिक आहे.
Mar 18, 2022, 01:30 PM IST