वर्ल्डकप नाही तर आयपीएल, विराट-रोहित नाही तर 'हा' खेळाडू! 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च... यादी जाहीर
Year Ender 2023 : जूनं वर्ष सरतंय आणि नव्या वर्षाची चाहूल लागलीय. सरत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये गुगलने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या घटनांची यादी जाहीर केली आहे. यात विश्वचषक स्पर्धेपेक्षाही चाहत्यांनी आयपीएलला सर्वाधिक पसंती दिली आहे.
IND vs AUS Final: पुन्हा खेळवली जाणार वर्ल्डकप फायनल? कांगारूंनी केलेल्या चिटींगनंतर ICC चा निर्णय?
IND vs AUS Final: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या फायनलमध्ये रोहित शर्मा नाबाद असल्याचं कारणही दाव्यांमध्ये दिलं जातंय. परंतु या कॅचकडे लक्ष न दिल्याने आयसीसीने पुन्हा फायनल पुन्हा खेळवण्याचा विचार करतेय हे खरं आहे का?
विश्वचषक 2023 मध्ये चौकार-षटकारांची बरसात, 48 वर्षांचा रेकॉर्ड तुटला.. या खेळाडूच्या नावे सर्वाधिक षटकार
World Cup 2023: भारतात आयोजित करण्यात आलेली आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडलीय. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेलेत. गेल्या 12 विश्वचषकांच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकारांची नोंद झाली आहे.
विश्वचषकानंतर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, कोहलीची 'विराट' झेप
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पण एकूण स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. याचाच फायदा टीम इंडियाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झालाय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
'वर्ल्ड कप जिंकला पण...', ऑस्ट्रेलियन मीडियाचा खळबळजनक आरोप! म्हणतात, 'ट्रॉफी देताना स्टेडियममध्ये...'
ICC Cricket world cup 2023 :भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
World Cup 2023 Final : ...अन् इथंच निसटली मॅच! पाहा टीम इंडियाची पराभावाची 5 प्रमुख कारणं
India vs Australia World Cup Final 2023 : वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर असताना ऑस्ट्रेलियाने चिवड झुंज दिली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. फायनलमध्ये टीम इंडियाने अशी काय चूक केली? टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? ते पाहुया...
'डियर टीम इंडिया...', वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास मेसेज!
Australia Won World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.
IND vs AUS : 130 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग! टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता'
India vs Australia : तुम्हाला सांगण्यास दुख: होतंय की, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.
विराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य
Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात.
वर्ल्डकप फायनलपूर्वी मोहम्मद शमीसाठी वाईट बातमी, भाऊ आणि पुतण्या पोहोचला स्टेडिअमध्ये
Mohammed Shami : वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने समोरच्या संघातील फलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. वर्ल्डकपच्या सामन्यातही शमी जोरदार तयारीने मैदानात उतरणार आहे. मात्र त्याआधीच शमीसाठी वाईट बातमी आली आहे.
IND vs AUS: वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट? अहमदाबादचं हवामान कसं असेल? जाणून घ्या
Ind Vs Aus Ahmedabad Weather Report: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? याची चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...
World Cup 2023 IND vs AUS Final : एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.
सेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी
World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळून टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी
IND vs AUS Final Win Prediction: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी भविष्यवाणी केली आहे.
टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात
World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.
मालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई
ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
'ICC वर दबाव? चौकशी करा,' WC मध्ये भारताने पराभव केल्यानंतर न्यूझीलंडमधील मीडिया काय म्हणत आहे?
भारताने वर्ल्डकपच्या सेमी-फायनल सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान या सामन्यात झालेले वाद आणि रेकॉर्ड्स याबद्दल न्यूझीलंडमधील मीडियातही खूप चर्चा सुरु आहे.
World Cup 2023 Prize Money: विश्वविजेत्या टीमवर ICC करणार पैशांचा पाऊस; हरणारी टीमही होणार मालामाल
World Cup 2023 Prize Money: आयसीसी फायनलच्या विजेत्या टीमसोबतच पराभूत टीम मालामाल होणार आहे. यावेळी वर्ल्डकप विजेत्या टीमला 4 दशलक्ष डॉलर्स मिळतील. 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय 33 कोटी रुपये.
IND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मॅथ्यू हेडनने निवडली 'टीम ऑफ द टूर्नामेंट'; रोहित-कोहलीसह कोणाला मिळाले स्थान?
World Cup 2023: हेडनने सलामीसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह डी कॉकची निवड केली आहे.