cricket

'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला

बांगलादेश विरुद्ध सिरीजमध्ये बाबर आझमकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती मात्र त्याला अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बाबरवर एकेकाळी कौतुकाचा वर्षाव करणारे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आता त्याच्यावर टीका करताना दिसतं आहेत. 

Sep 7, 2024, 04:55 PM IST

बनायचं होतं फलंदाज, झाला गोलंदाज... आता दुलिप ट्रॉफीत उडवली दाणादाण... 7 मेडन, 7 विकेट

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियातले अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. पण या स्पर्धेत काह युवा खेळाडूही चमकताना दिसतायत. युवा फलंदाज मुशीर खानच्या धमाक्यानंतर आता मानव सुथार नावाच्या फिरकीपटूने आपला जलवा दाखवला आहे. 

Sep 7, 2024, 04:07 PM IST

'तो कोळसाच...' धोनीनंतर योगराज सिंहच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा... सांगितलं त्याचं भविष्य

Yograj Targets Arjun Tendulkar : भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. आता त्यांच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मुलगा आलाय.

Sep 7, 2024, 03:17 PM IST

कोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम

सध्या रोहित बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. कर्णधार रोहित जिममध्ये धावणे आणि टायर सोबत व्यायाम करताना दिसत असून हिटमॅनचा हा अंदाज पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले आहेत. 

Sep 7, 2024, 01:24 PM IST

आयपीएल टीमच्या हेड कोचला किती पगार मिळतो?

आयपीएल क्रिकेट टीमच्या हेड कोचला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 6, 2024, 06:44 PM IST

आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम

पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत. 

Sep 6, 2024, 04:59 PM IST

सचिन तेंडुलकरचा 30 वर्ष जूना विक्रम मोडला, 19 वर्षांच्या फलंदाजाने 'करुन दाखवलं'... टीम इंडियाचं भविष्य

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. दुलीप ट्रॉफीत पदार्पण करणाऱ्या अवघ्या 19 वर्षांच्या मुशीर खानने 181 धावांची विक्रमी खेळी केली. याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरचा 30 वर्ष जूना विक्रमही मोडलाय.

Sep 6, 2024, 04:52 PM IST

हे कसं शक्य आहे? ना चौकार, ना षटकार, एका चेंडूत 286 धावा...क्रिकेट इतिहासातील अनोखी घटना

Unbreakable Cricket Record : क्रिकेट खेळात आजपर्यंत अनेक विक्रम तुम्ही पाहिले असतील. वेगवान शतक, तीन चेंडूवर तीन विकेट, सहा चेंडूत सहा षटकार... क्रिकेटमधले सर्व विक्रम जवळपास मोडले गेले आहेत. पण विक्रम असा होता क्रिकेट चाहत्यांना हैराण करणारा आहे.

Sep 5, 2024, 07:36 PM IST

'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.

Sep 5, 2024, 05:11 PM IST

Duleep Trophy 2024 : मोठा भाऊ फ्लॉप तर लहान ठरला सुपरहिट! टीम संकटात असताना मुशीरची दमदार कामगिरी

मोठा भाऊ सरफराज टीमसाठी चांगली कामगिरी करण्यात फ्लॉप ठरला होता, परंतु लहान भाऊ मुशीरने टीम संकटात असताना मैदानात उभं राहून जबरदस्त फलंदाजी केली.  

Sep 5, 2024, 04:49 PM IST

ईशान किशनच्या अडचणीत वाढ, टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार?

बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून शतक ठोकल्यावर दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा हाच फॉर्म कायम ठेवण्याचा मनसुबा ईशानचा होता, मात्र त्याच्या दुखापतीमुळे सर्व समीकरण बदलली आहेत. 

Sep 5, 2024, 03:53 PM IST

मृत्यूशी लढतोय 'हा' स्टार क्रिकेटर, ICU मध्ये दाखल; गुरुग्राममध्ये सुरु आहेत उपचार

अंडर 14 आणि अंडर 17 मध्ये पंजाबचं प्रतिनिधित्व केले होतं, परंतु अंडर 19 टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही. 2017 त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

Sep 5, 2024, 12:49 PM IST

6 षटकात 113 धावा., टी20 क्रिकेटमध्ये महाविक्रम

Cricket : ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सान्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने दुबळ्या स्कॉटलँडविरुद्ध महाविक्रम रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा सर्वात मोठा विजय ठरलाय.

Sep 4, 2024, 10:46 PM IST

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांची संपत्ती किती?

जय शाह यांची बीसीसीआय सचिव पदाची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ते अनेकदा त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत आले होते. तेव्हा जय शाह यांची संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 4, 2024, 07:23 PM IST

आयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 

Sep 4, 2024, 03:36 PM IST