टी-20 वर्ल्ड कपचा 'प्लेअर ऑफ टुर्नामेंट' कोण? सरकारी परीक्षेत विचारला प्रश्न, सांगा उत्तर
Question asked T20 world cup : टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.
Sep 3, 2024, 11:58 PM ISTCricket : सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर, टेस्ट सीरिजलाही मुकणार?
दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Sep 2, 2024, 08:46 PM ISTजग थुंकेल तुझ्यावर...! धोनीनंतर योगराज सिंग यांनी कपिल देवला झापलं, म्हणाले...
योगराज सिंहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोबतच भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.
Sep 2, 2024, 03:48 PM IST'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी
Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
Sep 1, 2024, 06:47 PM ISTCSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट
Dwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
Sep 1, 2024, 05:41 PM ISTधर्माच्या भिंती तोडून टीम इंडियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटर्सनी केलं हिंदू मुलींशी लग्न
भारतात क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांना जाणून घ्यायला आवडतं.
Sep 1, 2024, 04:52 PM IST6,6,6,6,6,6.. एका ओव्हरमध्ये 6 सिक्स, 23 वर्षांच्या फलंदाजाची दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी
साउथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नार्थ दिल्ली स्ट्राइकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात प्रियांशने दमदार फलंदाजी करून शतक सुद्धा लगावले.
Aug 31, 2024, 06:59 PM ISTIPL 2025 मध्ये BCCI मोठे बदल करण्याच्या तयारीत, 2 नियमांमध्ये होणार बदल?
बीसीसीआय सध्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये दोन बाउंसर आणि इम्पॅक्ट प्लेअर या दोन नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.
Aug 31, 2024, 05:53 PM ISTस्टार क्रिकेटरने अचानक टेस्ट क्रिकेटमधून घेतला ब्रेक, वर्ल्ड क्रिकेटमध्ये खळबळ
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की टीम मॅनेजमेंटने राशिदच्या पाठीची समस्या लक्षात घेऊन टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
Aug 30, 2024, 02:14 PM ISTआला रे! टीम इंडियासाठी खुशखबर, तब्बल 9 महिन्यांनी घातक गोलंदाज कमबॅक करण्यासाठी सज्ज
Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल नऊ महिन्यांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. शमी गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा खेळला होता. बांगलादेश कसोटी मालिकेविरुद्ध टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे.
Aug 29, 2024, 05:52 PM ISTCricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत.
Aug 29, 2024, 03:34 PM ISTटीम इंडियाची स्पिनर अडकली पुरात, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO, NDRF ने वाचवलं
क्रिकेटर राधाने स्वतः याबाबत माहिती दिली असून तिला आणि कुटुंबाला एनडीआरएफने सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.
Aug 29, 2024, 02:23 PM ISTR Ashwin : अश्विनने निवडली ऑल टाइम बेस्ट Playing 11, 'या' दिग्गज क्रिकेटरकडे सोपवलं कर्णधारपद
आर अश्विनने आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. तर महत्वाची गोष्ट ही की आर अश्विनने आयपीएलच्या बेस्ट प्लेईंग 11 चे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे सोपवले आहे.
Aug 29, 2024, 01:26 PM ISTटी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, शिखर धवननंतर आणखी एका खेळाडूचा अलविदा
Dawid Malan Retirement : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकालीय. आता दोन दिवसातच आणखी एका खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 37 व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतलाय.
Aug 28, 2024, 03:43 PM IST
ओरीच्या कुशीत भारतीय क्रिकेटर, लंडनमध्ये काय घडलं?
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत सोशल मीडिया सेन्सेशन ओरीच्या कुशीत एक भारतीय क्रिकेटपटू दिसतोय. या भारतीय क्रिकेटपटूचं नाव आहे युजवेंद्र चहल.
Aug 27, 2024, 08:29 PM IST