crime news

कल्याणमध्ये खळबळ; देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये भर दिवसा महिलेची छेड काढण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 6, 2023, 11:23 PM IST

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त

Nashik Drugs Seized: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज सापडण्याचं सत्र सुरूच आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

Oct 6, 2023, 05:33 PM IST

थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक

Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.

Oct 6, 2023, 12:17 PM IST

ज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात

Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 

Oct 6, 2023, 12:08 PM IST

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

महादेव बेटिंग App प्रकरणी अभिनेत्री हुमा कुरेशी आणि कॉमेडियन कपिल शर्माला ईडीचे समन्स आले. तर, रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

Oct 5, 2023, 08:56 PM IST

धक्कादायक! मुंबईत दोन नराधाम पित्यांचे हादरवणारं कृत्य; पोटच्या मुलींवरच केला अत्याचार

Mumbai Crime : मुंबईच्या जोगेश्वरी भागात दोन नराधाम बापांनी पोटच्या मुलींवर लैगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बापांना अटक केली असून त्यांच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Oct 5, 2023, 01:33 PM IST

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार

Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.

Oct 3, 2023, 05:33 PM IST

तरुणीला घराबाहेर बोलवले अन् अंगणातच तिची हत्या केली; वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून घडला थरार

Crime News In Marathi: वर्ध्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. तरुणीला घराच्या बाहेर बोलवून तिची हत्या करण्यात आली आहे. 

Oct 3, 2023, 11:28 AM IST

Crime News : चेकअपच्या बहाण्याने डॉक्टरने नको ते केलं, खबर वाऱ्यासारखी गावभर पसरली अन्...

Doctor molested woman : पिडीतेचा नंबर येताच डॉक्टरने इतर रुग्णांना त्यांच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं. तसेच अप्लवयीन मुलीला देखील चेंबरच्या बाहेर बसण्य़ास सांगितलं अन्...

Oct 2, 2023, 11:46 PM IST

सोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू

Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Oct 2, 2023, 02:42 PM IST

पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दहशवाद्याला दिल्लीत अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणाऱ्या फरार दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पकडलेला दहशतवादी पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाला होता.

Oct 2, 2023, 11:29 AM IST

संततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये...

Madhya Pradesh Crime Tantrik Rape Woman: या महिलेला एका मंदिरामध्ये भेटलेल्या नातेवाईकाने या तांत्रिकाबद्दल माहिती दिली होती. या तांत्रिकाच्या मदतीने समस्या सुटेल असं तिला सांगण्यात आलं होतं.

Sep 29, 2023, 04:06 PM IST

अमरावतीमध्ये डॉक्टर आणि रुग्णामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; वेळेवर उपचार न केल्याचा आरोप

Amravati News : अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वेळेवर उपचार न केल्याने संतप्त रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी जाब विचारला होता. त्यानंतर हाणामारीचा प्रकार सुरु झाला

Sep 29, 2023, 03:50 PM IST

जिच्यासाठी धर्म बदलला तिलाच संपवलं, इतक्या विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह

Thane Crime : ठाण्याच्या मुंब्रा परिसरात माथेफिरु पतीने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीने सासू आणि मुलीवरही हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Sep 29, 2023, 03:10 PM IST