वय 19, कारनामे असे की इंटरपोलने बजावली रेड कॉर्नर नोटीस... एका गँगस्टरची कहाणी
Gangster Yogesh kadyan : ज्या वयात मुलं कॉलेज पासआऊट करुन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करतात त्याच वयात एका तरुणाने संपूर्ण राज्यात दहशत पसवलीय. अवघ्या 19 व्या वर्षी बनलेल्या या गँगस्टरविरोधात थेट इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.
Oct 27, 2023, 06:05 PM ISTस्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना
Pune Crime : पुण्यात स्कूटर चालकाची एका कॅबला धडक बसल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कॅबला धडक दिल्यानंतर गाडी घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून आरोपीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Oct 27, 2023, 04:02 PM ISTकारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.
Oct 27, 2023, 12:50 PM ISTवडाळ्यात महिलेची हत्या; धड आणि पाय कापून बॅगेत भरलं; नंतर पेटवून दिलं अन्...
Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Oct 27, 2023, 11:19 AM ISTधोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही
MS Dhoni : झारखंडच्या रांचीमध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून पोलिसांच्या हाती अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.
Oct 27, 2023, 09:44 AM ISTट्रिपल सीट जाताना रोखलं म्हणून लष्कराच्या जवानाने ट्रॅफिक हवालदाराच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक
Pune Crime : पुण्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका जवानाला दंड केल्यामुळे वाहतूक हवालदारावर हल्ला करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी जवानाला अटक केली आहे.
Oct 27, 2023, 08:52 AM ISTभावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप पडलं महागात, 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Crime news : गेल्या तीन वर्षापासून आपल्या भावाच्या पत्नीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. एक दिवशी भांडण्यात 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Oct 26, 2023, 10:53 PM IST'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा'; कोर्टाने दिले आदेश
Pune Crime : पुण्यात एका प्रकरणात माजी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार आदेश देऊनही कोर्टात न आल्याने न्यायालयाने हे कठोर पाऊल उचललं आहे.
Oct 26, 2023, 05:16 PM ISTअमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
अमेरिकेतील लेविस्टन येथे झालेल्या गोळीबारात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घडली आहे.
Oct 26, 2023, 07:36 AM ISTअनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्... बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात 12 दिवसांपूर्वी एका बॅंक मॅनेजरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनेच हे पतीच्या हत्येचं नियोज केल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी तिच्या वडिलांसह फरार झाली आहे.
Oct 25, 2023, 12:00 PM ISTन्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिला वकिलाने न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या मारून जामीन आदेश काढला. मात्र, शेवटी या महिला वकिलाचा कारनामा उघड झाला.
Oct 23, 2023, 06:34 PM ISTCrime News | ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत वाढ; अंधेरी कोर्टाचा लक्षवेधी निर्णय
Lalit patil got Extended Police Custody
Oct 23, 2023, 05:10 PM ISTCrime News | ललित पाटीलची नौटंकी; 2020 मधील 'तो' व्हिडिओ समोर
Pune Lalit patil Drama Video
Oct 23, 2023, 03:25 PM ISTअनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Oct 23, 2023, 03:18 PM ISTहायवेवर नवीन दहशत: 'ते' पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग...
Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
Oct 23, 2023, 01:29 PM IST