लग्नात भेटलेल्या मिठाईवाल्यावर तिचा जीव जडला अन् मग तिने नवऱ्याला...; पोलिसही चक्रावले
Crime News Extra Marital Affair: माझ्या पतीचा काटा काढूयात अशी मागणी या महिलेने आपल्या प्रियकराकडे केली. तसेच यामध्ये मदत केली नाही तर मी तुलाच अडकवेन असंही तिने सांगितलं.
Oct 23, 2023, 12:21 PM IST'दारु पितोस, तुझ्या घरी सांगते'; तरुणाची सटकली; वृद्ध महिलेची केली निर्घृण हत्या
kolhapur crime : कोल्हापुरात क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाने वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Oct 23, 2023, 11:03 AM ISTछत्रपती संभाजीनगरात सापडले 250 कोटींचे ड्रग्ज! गुजरातमधील इंजिनिअरला थेट कारखान्यातून अटक
Chhatrapati Sambhaji Nagar : नाशिकनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्जचा कारखाना सापडला आहे. अहमदाबाद पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. संभाजीनगमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापड्याने खळबळ उडाली आहे.
Oct 23, 2023, 10:25 AM ISTमी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन
Jaipur Superfast Express Firing Case : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपी 1,029 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
Oct 22, 2023, 02:56 PM ISTVIDEO | पुण्यात मद्यधुंद बसचालकाने गाड्यांना उडवलं
Pune PMPL Bus Driver Drink And Drive Case
Oct 22, 2023, 11:55 AM ISTVIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं
Pune Crime : पुण्यात पीएमटी बसचालकाने दारुच्या नशेच प्रवाशांनी भरलेली बस उलटी चालवत वाहनांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Oct 22, 2023, 11:42 AM IST20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर
Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.
Oct 21, 2023, 03:48 PM ISTVIDEO: छोट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये राडा; नातेवाईकांसमोरच तुंबळ हाणामारी
Bihar News : बिहारमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका पुरुषासोबत लग्न करण्यासाठी दोन महिला जोरदार हाणामारी करत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 21, 2023, 01:23 PM ISTजन्मदात्या बापानेच वारंवार..16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना जे समजलं त्याने पायाखालची जमीनच सरकली
Father Raped 16 year old Daughter: एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.
Oct 21, 2023, 12:47 PM ISTमोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केली आईची हत्या; भावाच्या एका शंकेमुळे पकडला गेला आरोपी
Nagpur Crime : नागपुरात एका निर्दयी मुलाने स्वतःच्याच आईचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.
Oct 21, 2023, 11:03 AM ISTचोरीच्या भीतीने कचऱ्याच्या डब्यात लपवलेले 12 लाखांचे दागिने जावयाने फेकून दिले अन्...
MP News : मध्य प्रदेशातील या विचित्र घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात जावयाने केलेल्या कृतीने सगळ्या कुटुंबांच्या पायाखालची जमिनीच सरकरली आहे.
Oct 20, 2023, 12:16 PM ISTVideo | अंबरनाथमध्ये कोयता गॅंगची दहशत; शस्त्र घेऊन फिरणारी टोळी सीसीटीव्हीत कैद
Ambarnath Koyta Gang Spreading Fear in People
Oct 19, 2023, 01:25 PM ISTअयोध्येत साधूची क्रूरपणे हत्या; मंदिराच्या आत सापडला मृतदेह, CCTV बंद
Ayodhya News : हनुमानगढीमध्ये साधूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अयोध्येत महिनाभरात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे.
Oct 19, 2023, 12:34 PM ISTVIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत
Delhi Crime : दिल्लीत एका नव्या गॅंगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटण्यासाठी वापरलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Oct 18, 2023, 05:12 PM ISTभांडुप मधून बेपत्ता झालेला मुलगा 15 दिवसांनी भिवंडीत दिसला; टी शर्टमुळे पटली ओळख
मंडळाच्या टी शर्ट मुळे हरवलेल्या मुलाची 15 दिवसानंतर त्याच्या आईशी भेट झाली आहे. हा मुलगा भांडुप येथून हरवला होता.
Oct 18, 2023, 04:49 PM IST