crime news

क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

एक 25 वर्षीय तरुणीने नवऱ्याच्या मामीच्या मदतीने कुटंपबातील 5 जमांची हत्या केली आहे. आरोपी तरुणी ही उच्च शिक्षीत आहे. सायन्समध्ये तिने टॉप केले आहे.  

Oct 18, 2023, 04:02 PM IST

पैस देऊ न शकल्याने महिलेच्या प्रॉपर्टीत मागितला हिस्सा; कोल्हापुरातील वकिलाचे धक्कादायक कृत्य

kolhapur Crime : कोल्हापुरात पक्षकाराकडून 11 लाख रुपये शुल्क आणि उर्वरित रक्कमपोटी मालमत्तेतील 33 टक्के हिस्सा लिहून घेतल्याने वकिलाची 5 वर्षासाठी सनद रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे

Oct 18, 2023, 03:35 PM IST

स्वतःच्या मृत्यूचे ढोंग करून 19 वर्षे दुसऱ्या नावाने जगला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Delhi Crime : दिल्लीत 19 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका माजी नौदल कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 2004 साली घडलेल्या गुन्ह्यांच्या आरोपीला दिल्लीतून पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

Oct 18, 2023, 12:23 PM IST

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन- ललीत पाटीलचा गौप्यस्फोट

Lalit Patil Arrest: ललित पाटील याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. यावेळी त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Oct 18, 2023, 11:44 AM IST

प्रेमविवाह केला म्हणून जन्मदात्याकडून मुलीसह जावयाची हत्या; गोवंडीतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबईत एका निर्दयी बापाने मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे लेकीचा आणि जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 18, 2023, 08:52 AM IST

'निठारी हत्याकांड' काय आहे? आरोपींची फाशी रद्द झाल्यानं एकच खळबळ

'निठारी हत्याकांड' काय आहे? आरोपींची फाशी रद्द झाल्यानं एकच खळबळ

Oct 16, 2023, 04:01 PM IST

अमेरिकेत इस्रायल समर्थक वृद्धाकडून 6 वर्षीय मुलाची हत्या, 26 वार केले; कारण तो पॅलेस्टिनी होता!

Israel-Hamas War: पोलिसांनी या निर्घृण हत्येचा संबंध इस्रायल-हमास युद्धाशी जोडला असून पीडित दोघे मुस्लिम असल्याने संशयिताने त्यांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे.

Oct 16, 2023, 12:19 PM IST

‘बाबांनी माझ्या लग्नात खूप दिलं, पण…’ लेकीच्या हातावर लिहिलेले शेवटचे शब्द आयुष्यभर रडवणार!

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात एका नवविवाहितेने आपलं आयुष्य संपवलं आहे. स्वतःला संपवण्यापूर्वी नवविवाहितीने हातावर तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती लिहीली होती.

Oct 16, 2023, 11:48 AM IST

चार मुलं असूनही एकटीच राहायची 90 वर्षांची महिला, वृद्धेसोबत घडलं भयंकर, मुलांना पत्ताच नाही

Crime News In Marathi: चार चार मुलं असूनही महिला घरात एकटीच राहायची. एक दिवस समोर आली धक्कादायक माहिती.

Oct 16, 2023, 11:13 AM IST

मुलाची वाट पाहत उभ्या असलेल्या आईला ट्रकने चिरडलं; मृतदेहाची अवस्था पाहून मुलाने फोडला टाहो

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रक चालकाच्या चुकीमुळे वृद्ध महिलेचा बळी गेला आहे. ट्रक मागे घेत असताना चाकाखाली आल्याने वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Oct 16, 2023, 10:40 AM IST

वडिलांना मारहाण केल्याचा राग डोक्यात गेला अन्... नाशकात तरुणाचा निर्घृण हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये सूड घेण्याच्या उद्देषाने एका तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेनंतर नाशकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे.

Oct 15, 2023, 09:51 AM IST

अंधश्रद्धेचा कळस! अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलाची अघोरी पूजा करुन गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न

Amravati Crime : अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Oct 14, 2023, 09:53 AM IST

पुणे : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 तरुणांची फसवणूक; आरोपीला तमिळनाडूतून अटक

Pune Crime :  सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या 15 तरुणांची पुण्यात एका बनावट आर्मी ऑफिसरने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीला तमिळनाडूतून अटक केली आहे.

Oct 13, 2023, 03:55 PM IST

कॅबमध्ये घुसून माथेफिरुने तरुणीच्या चेहऱ्यावर चाकूने केले 13 वार; मुलाखतीला जाण्यासाठी घराबाहेर पडली अन्...

Delhi Crime : दिल्लीत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिल्लीत एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने तरुणीच्या चेहऱ्यावर चाकूने तब्बल 13 वेळा वार केले आहेत.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Oct 13, 2023, 12:11 PM IST