crime news

दारूच्या नशेत जावयाने लावली सासऱ्याच्या घराला आग, लोकांनी पाहताच झाला पसार

Gondia Crime : गोंदियात दारुड्या जावयाने सासऱ्यांच्या गाडीला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Sep 29, 2023, 02:31 PM IST

‘माझा मुलगा गेलाय, डीजे लावू नका!’ म्हणणाऱ्या बापाला 21 जणांकडून बेदम मारहाण

Pune Crime : पुण्यात घरासमोर डीजे लावू नका असे सांगणाऱ्या बापाला 21 जणांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींना अटक केली आहे.

Sep 29, 2023, 11:21 AM IST

धक्कादायक! अविवाहित मुलगी गरोदर राहिल्यानं आई आणि भावाने जंगलात नेऊन पेटवले

UP Crime : उत्तर प्रदेशात एका निर्दयी आईने मुलासह मिळून मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला जिवतं जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्याने मुलगी वाचली आहे.

Sep 29, 2023, 10:39 AM IST

ज्वेलर्सच्या दुकानातून 25 कोटींचे दागिने गायब; चोरीची पद्धत पाहून पोलीसही थक्क!

Delhi Crime : दिल्लीत आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्याने तब्बल 25 कोटी रुपयांचे दागिने चोरून पळ काढला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Sep 26, 2023, 03:40 PM IST

पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर...

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 26, 2023, 03:24 PM IST

एसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू

UP Crime : उत्तर प्रदेशात दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. क्लिनिकमधील महिला डॉक्टर रात्री एसी सुरु करुन झोपल्याने या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी महिला डॉक्टरला अटक केली आहे.

Sep 26, 2023, 01:22 PM IST

1500 रुपयांसाठी महिलेला नग्न केलं, नंतर तिच्यासमोर पँटची चेन काढून...; बाप आणि लेकाने गाठली क्रौर्याची सीमा

कर्ज फेडल्यानंतर आणखी पैसे देण्याची मागणी केली असता दलित महिलेने ते देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी तिच्या घरात घुसून तिचा छळ करत नग्न केलं आणि नंतर मलमूत्र पाजलं.

 

Sep 25, 2023, 04:59 PM IST

निर्दयी बापाने चार मुलींपैकी एकीला संपवलं, कारण हादरवणारं... डोंबिवलीतली धक्कादायक घटना

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीमध्ये एका पित्याने पोटच्या 9 वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. या घनटेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोप पित्याला अटक केली आहे. 

Sep 25, 2023, 02:18 PM IST

हेडलाईटच्या वादावरून एसआरपीएफ जवानाने कानाखाली मारली; शेजाऱ्याचा मृत्यू

Nagour Crime : राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

Sep 25, 2023, 09:36 AM IST

Crime News : संतापजनक! मुलीसोबत नराधम बापाचं घृणास्पद कृत्य, मोबईलमधील VIDEO पाहून पोलीसही हैराण

Crime News : एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलीसोबत बापाने घृणास्पद कृत्य केले. एवढंच नाही तर त्याचे व्हिडीओने या नराधम बापाने मोबाईलमध्ये काढले.

Sep 24, 2023, 03:21 PM IST

पतीसमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार; एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दोघांची केली हत्या

UP Crime : उत्तर प्रदेशात एका महिलेचा तिच्या पतीसमोरच बलात्कार करुन दोघांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.

Sep 24, 2023, 11:35 AM IST

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्... क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

Viral Video : नोएडात एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. महिलेच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sep 24, 2023, 10:27 AM IST

रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू; साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Pune Crime : पुण्यात गेल्या रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. खंडाळ्यातील खंबाटकी बोगदाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Sep 23, 2023, 10:28 AM IST

श्रीरामपूर दरोडा प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव

Ahmednagar Crime : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी मध्यरात्री दरोडा पडल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांना पतीला गळफास देऊन मारुन टाकल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र पोलीस तपासात पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Sep 22, 2023, 10:57 AM IST