पुस्तक वाचून मिळाली खरं बोलण्याची प्रेरणा, तिचं एक सत्य अन् नराधमाला 100 वर्षांची शिक्षा
Kerala Crime : नेहमी सत्य बोला, सत्याचा नेहमी विजय होतो या सर्व गोष्टी महात्मा गांधी नेहमी सांगत असत. तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी गांधींनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
Oct 12, 2023, 04:22 PM ISTडेटिंग अॅपवरुन भेटलेल्या तरुणीने सगळं लुटलं; दोन दिवसांनी तरुणाला आली जाग, उठून पाहिलं तर अंगावरील...
डेटिंग अॅपवरुन भेट झालेल्या तरुणीला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्याचा आयफोन, सोन्याचे दागिने लुटले. इतकंच नाही तर त्याचं बँक खातंही रिकामं करण्यात आलं.
Oct 12, 2023, 12:32 PM IST
डॉक्टर पत्नीची हत्या करुन पती अन् सासऱ्याने रचला अपघाताचा बनाव; समोर आलं धक्कादायक कारण
Nashik Crime : नाशिकच्या नांदगावमध्ये डॉक्टर पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता असा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.
Oct 12, 2023, 10:04 AM ISTहुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही
छेडछाडीला विरोध केल्याने हुल्लडबाज तरुणांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले आहेत. तरुणी सध्या रुग्णालयात दाखल आहे.
Oct 11, 2023, 06:26 PM IST
अरे देवा! म्यूझिक कॉन्सर्ट सुरू असताना अचानक लाइट गेली अन् 72 मोबाइल लंपास
Music Concert : सनबर्न फेस्टिव्हल सुरू होते, नेदरलँडच्या कलाकारांची संगीत मैफल रंगली होती, 10 हजार लोक जमली अन् अचानक बत्तीगुल झाली आणि मग...
Oct 11, 2023, 03:48 PM ISTअश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
Sangli Crime : सांगलीत एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करत त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळं सांगलीत खळबळ उडाली आहे.
Oct 11, 2023, 01:36 PM ISTनात्याला काळीमा! आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं अन् स्वत: दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत...
Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटनेने पोलीसही हादरले आहेत. स्वत:च्या अल्पवयीन भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं. मित्राने बळजबरीने भाचीवर लैंगिक शोषण केलं. आत्या मात्र प्रियकरासोबत दुसऱ्या बेडवर...
Oct 10, 2023, 04:56 PM ISTअवघ्या 60 रुपयांच्या उधारीवरून मित्राने केला मित्राचा घात; गोंदियातील घटना
Gondia Crime : गोंदियात क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उधारीचे पैसे न दिल्याने मित्राने केलेल्या मारहाणीत मित्राचा जीव गेला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 9, 2023, 03:38 PM ISTसामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर रॉडने हल्ला; दोन दिवसांनी समोर आला प्रकार
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी जखमी झाली आहेत. कुलकर्णी यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे.
Oct 9, 2023, 01:18 PM ISTरुममध्ये 1 तरुण, 6 तरुणी, Sex टॉइज अन्...; हॉटेलमधील दरवाजा उघडल्यावर पोलिस चक्रावले
Sex Racket 6 Girls And 1 Boy Caught In One Room: पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी करण्यात आली असता हा धक्कादायक खुलासा झाला.
Oct 8, 2023, 06:15 PM ISTपोलिसांचं लाजिरवाणे कृत्य; रस्त्यात पडलेला मृतदेह कालव्यात फेकला
Bihar Crime : बिहार पोलिसांच्या अमानवीय कृत्याचा एक हादरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काम कमी करण्यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्याऐवजी थेट कालव्यात फेकून दिला आहे.
Oct 8, 2023, 05:01 PM ISTमुलींच्या टॉयलेटमध्ये मोबाईल लपवून...; IIT दिल्लीतील धक्कादायक प्रकार! 20 वर्षीय तरुणाला...
Camera In IIT Delhi Women Washroom: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा 20 वर्षांचा असून एका कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून तो आयआयटी दिल्लीत काम करतोय.
Oct 8, 2023, 01:49 PM ISTPune | हिट अॅंड रन प्रकरणी दोघांना अटक; दारुच्या नशेत गाडी चालवल्याचं उघड
Pune Police Arrest Two m In Hit And Run Case
Oct 8, 2023, 01:45 PM ISTविवाहितेची शेजाऱ्याने रस्त्याच्या मधोमध केली हत्या; जीव जाईपर्यंत तिथेच उभा राहून...
Rajasthan Honour Killing : राजस्थानमध्ये एका विवाहित महिलेची भरदिवसा हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Oct 7, 2023, 03:36 PM ISTनवी मुंबई पोलिसांच्या तावडीमधून नायजेरियन ड्रग्ज तस्कर पळाला; धक्कादायक Video Viral
Navi Mumbai Crime : मुंबईसह आसपासच्या परिसरात ड्रग्ज तस्कर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. नवी मुंबईतही नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्जची विक्री करण्यात येत आहे. अशातच नवी मुंबई पोलिसांच्या हातून एक नायजेरियन ड्रग्ज तस्कर पळून गेल्याचे समोर आलं आहे.
Oct 7, 2023, 01:08 PM IST