दाऊदचा कट उधळला; छोटा राजनची तुरूंगात करणार होता हत्या
या कटामुळे खडबडून जागे झालेल्या कारागृह प्रशासनाने छोटा राजनच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
Dec 27, 2017, 10:39 AM ISTदाऊद आणि छोटा शकीलमध्ये फूट; गुप्तचर सूत्रांची माहिती
दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.
Dec 13, 2017, 08:04 AM IST'डी कंपनी'च्या रडारवर उद्योजक महिला, तक्रार दाखल
दाऊद इब्राहीमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरूवात केलीय. त्यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय.
Dec 7, 2017, 11:50 PM ISTदाऊदची गुलाब गॅंग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 09:32 PM ISTदाऊदला सतावतीय पोराची चिंता..., सतत राहतो डिप्रेशनमध्ये
ना बंदूक ना धाक कशाच्याच जोरावर दाऊद या चिंतेवर उतार मिळवता येईना. त्यामुळे तो सतत डिप्रेशनमध्ये असतो.
Nov 25, 2017, 11:06 PM ISTमुंबई | दाऊदचा मुलगा करतो काय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 09:15 PM ISTइक्बाल कासकरविरुद्ध ठाण्यात आरोपपत्र दाखल
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Nov 22, 2017, 11:19 AM ISTसंपत्ती विकल्याने दाऊद संतापला, मुंबई उडवण्याची धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्ताचा नुकताच लिलाव करण्यात आला.
Nov 15, 2017, 01:14 PM ISTमुंबई । डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्ता बुऱ्हानी ट्रस्ट घेणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 02:46 PM ISTसैफी बु-हानी ट्रस्टने विकत घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव झाला आहे. दक्षिण मुंबईतील मालमत्ता सैफी बु-हानी ट्रस्ट विकत घेणार असल्याचं समजतंय.
Nov 14, 2017, 01:39 PM ISTआज दाऊदच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात तपास यंत्रणांकडून फास आवळला जात असतानाच आता केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही देखील दाऊद विरोधात मोहिम उघडलीय.
Nov 14, 2017, 08:24 AM ISTमुंबई | दाऊदच्या संपत्तीवर लिलावाचा हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 09:05 PM ISTमुंबईवर पुन्हा हल्ला करण्याचा दाऊद करतोय प्लॅन
१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २४ वर्षांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
Oct 5, 2017, 10:39 AM IST‘छोटा शकील’साठी ‘मोदी’, कराचीसाठी ‘दिल्ली’: दाऊद इब्राहिमचे कोड वर्ड
खंडणीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला इक्बाल कासकर याने भाऊ दाऊद इब्राहिमबद्दल काही नवे खुलासे केले आहेत. डी कंपनी त्यांच्या गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी कोणकोणत्या कोडवर्ड्सचा वापर करते.
Sep 29, 2017, 04:41 PM ISTठाणे । स्पेशल रिपोर्ट । दाऊद गॅंगमध्ये संवादसाठी कोड वर्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 10:29 AM IST