मुंबई । इकबालचा गौप्यस्फोट, दाऊद आणि झाकीर नाईकचे आर्थिक संबंध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 02:02 PM ISTकुख्यात दाऊदला किडनीचा आजार, पाकिस्तानात उपचार
काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Sep 25, 2017, 08:05 PM ISTमुंबई | दाऊद आणि मोदी सरकारमध्ये 'सेटलमेंट'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 08:06 PM ISTदाऊद पाकिस्तानातच... 'भाई'च्या भाईचा गौप्यस्फोट!
भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे... आयबीने इक्बाल कासकरच्या केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार इक्बाल कासकरने चौकशी दरम्यान आयबीच्या अधिकाऱ्यांना दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याचं सांगितलंय.
Sep 22, 2017, 01:10 PM IST...म्हणून दाऊद भारतात कोणालाच फोन करत नाही
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा खुलासा अनेकदा झाला आहे. परंतू यावेळी त्याचा भावाने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. इक्बाल कास्कर यांने खुलासा केला आहे की, दाऊद पाकिस्तानातच आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे चार ते पाच घरे आहेत.
Sep 22, 2017, 12:02 PM ISTठाणे | दाऊदचा भाऊ इक्बाल कास्करला खंडणीविरोधी पथकाने केली अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:32 PM ISTदाऊदच भारतातल घर होणार जमिनदोस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 04:06 PM ISTदाऊदचं भारतातलं घर होणार जमीनदोस्त
मुंबईच्या भेंडीबाजारातला पाकमोडिया स्ट्रीट म्हटलं की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचं घर हीच गोष्ट पहिली आठवते. दाऊद भारतातून पळाला तरी त्याचं वडिलोपार्जित घर इथे आहे... दाऊदच्या साम्राज्यावर भारतातल्या सुरक्षा यंत्रणा हातोडा घालत असतातच पण आता दाऊदच्या घरावरच घण पडणार आहेत.
Sep 8, 2017, 08:01 PM ISTगरीब मॅकेनिक ते कुख्यात डॉनपर्यंतचा अबू सालेमचा प्रवास
विशेष टाडा कोर्टाने आज १९९३ सालच्या मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली. कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली.
Sep 7, 2017, 04:33 PM ISTपरवेझ मुशर्रफांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा केला उघड
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ अचानक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Sep 1, 2017, 10:49 PM ISTदाऊद पाकिस्तानात असला तरी आम्ही भारताची मदत का करू? : परवेज मुशर्रफ
भारताचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद भलेही पाकिस्तानत असेल पण, आम्ही भारताची मदत का करू, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी केले आहे. पाकिस्तानातील एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही हे विधान केले आहे.
Aug 31, 2017, 03:48 PM ISTदाऊद इब्राहिम वेंटिलेटरवर, मोजतोय शेवटच्या घटका ?
भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम जिवनाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. दाऊद इब्राहिमच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन फेल ठरलं आहे. तो सध्या वेंटीलेटरवर आहे.
Apr 28, 2017, 10:51 PM ISTखडसेंवर आरोप करणाऱ्या हॅकरला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 05:15 PM ISTऋषी कपूर आणि दाऊदची दुबईत झाली होती भेट
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दुबईमध्ये भेटलो असल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी दाऊदबरोबर झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
Jan 15, 2017, 10:46 PM ISTदाऊदची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त!
संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई सरकारनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला जोरदार दणका दिला आहे.
Jan 4, 2017, 09:17 AM IST