Medicine Ban: बालकांसाठी सर्दीवरील औषधांच्या वापरावर बंदी; सरकारचा मोठा निर्णय
Anti-Cold Cocktail Medicine Ban: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काही वैद्यकीय घटकांचे मिश्रण असलेल्या अनेक सर्दी-विरोधी औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे.
Dec 21, 2023, 09:05 AM ISTसावधान! बाजारात विकली जातायत कॅन्सरवरची नकली औषधं, सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा
Fake Drugs on Cancer: तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला यकृताचा आजार किंवा कर्करोग असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी... बाजारामध्ये या रोगांवरची नकली औषधं विकली जातायत... ही नकली औषधं रुग्णांसाठी कशी प्राणघातक ठरू शकतात
Sep 12, 2023, 11:44 PM ISTअॅसिडिटीसाठी डायजीन सिरप घेताय?, आत्ताच सावध व्हा, सरकारने जारी केला अलर्ट
Digene Gel Health Effects: पोट दुखत असेल किंवा अॅसिडिटी झाली असेल तर रुग्णांकडून Digene Gelचे सेवन केले जाते. मात्र, आता या औषधाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Sep 7, 2023, 11:59 AM IST
E-pharmacies : ऑनलाईन औषधं मागवताय? केंद्र सरकारनं नाईलाजानं घेतलाय मोठा निर्णय, आताच पाहा
E-pharmacies under radar Union Health Ministry: बातमी काहीशी चिंतेत टाकणारी. DCGI कडून 8 फेब्रुवारीलाच ऑनलाईन फार्मसी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Feb 17, 2023, 10:05 AM IST
कर्करोगावरील सीरमच्या लसीला डीसीजीआयची परवानगी
Indias First Ever Serum Vaccine On Cancer Gets Permission
Jun 16, 2022, 08:10 AM ISTमोठी बातमी! 5 ते 11 वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याचा मार्ग मोकळा, तज्ज्ञांची शिफारस
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच दिलासा देणारी बातमी
Apr 21, 2022, 09:57 PM IST
12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एक कोविड व्हॅक्सिन, या लसीला DCGI कडून मान्यता
Coronavirus : देशात कोरोनाची लाट ओसरली असली तरी काळजी घेण्याची गरज आहे. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका कोविड व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे.
Mar 23, 2022, 01:59 PM ISTकोरोनाविरोधातल्या लढाईत देशाला लसीच्या रुपात आता आणखी एक लस उपलब्ध
भारतातील कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातील ही 9वी लस
Feb 7, 2022, 07:57 AM ISTमेडिकलमध्ये मिळणार लस? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन 'या' किंमतीत
कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
Jan 26, 2022, 05:34 PM ISTसरकार घेणार मोठा निर्णय! आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणार कोरोना लस
कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस
Jan 19, 2022, 11:02 PM ISTकोरोनाच्या 'या' औषधाविषयी ICMR चा मोठा निर्णय
टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी कोविड उपचारांमध्ये मोलनुपिरावीर फारसं फायदेशीर नाही असं म्हटलंय.
Jan 12, 2022, 10:49 AM ISTVideo | मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी
DCGI Gave Approval To Bharat Biotech Vaccine For Childrens
Dec 26, 2021, 10:25 AM ISTBooster Dose: सिरमने बुस्टर डोससाठी DCGI कडे मागितली परवानगी
देशात कोविडशील्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत असल्याचं सीरमने म्हटलं आहे
Dec 1, 2021, 08:50 PM ISTदिलासादायक ! भारतात लवकरच मॉर्डना व्हॅक्सिन
भारतासाठी दिलासादायक बातमी आहे.
Jun 29, 2021, 05:17 PM ISTखुशखबर.. रशियाची Sputnik V पुण्यात तयार होणार...DCGI ची मंजुरी
पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
Jun 4, 2021, 10:43 PM IST