death threats

क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

क्रांतीने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

Mar 8, 2024, 10:27 PM IST

'तुमचा दाभोलकर करु...' अंनिसचे श्याम मानव यांना धमकीचा फोन

धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांना धमक्यांचं सत्र, श्याम मानव यांच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ

Jan 23, 2023, 01:51 PM IST

कर्नाटकातल्या जेलमधून नागपुरात फोन आणि 100 कोटींची खंडणी... नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्याचा शोध लागला

Nitin Gadkari Death Threats : शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तीनवेळा धमकीचे फोन आले होते. यासह फोन करणाऱ्याने 100 कोटींची खंडणीही मागितली होती.

Jan 15, 2023, 10:02 AM IST

समीर वानखेडे यांना धमकी, 'जे केलं त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागणार'

Sameer Wankhede death threats​ : IRS अधिकारी समीर वानखेडे  (Sameer wankhede)  यांना धमकी (Threat) देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना ही ट्विटवरवरून धमकी देण्यात आली आहे.  

Aug 19, 2022, 12:55 PM IST

'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थला जीवे मारण्याची धमकी, 'या' पक्षाने नंबर लीक केल्याचा आरोप

धमकीचे फोन राजकीय पक्षाकडून येत असल्याचा सिद्धार्थचा आरोप 

Apr 30, 2021, 03:20 PM IST

पाकिस्तानला ललकारणाऱ्या भारतीय जवानाला जिवे मारण्याची धमकी

 उरी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एका रात्रीतून व्हायरल झालेली कविता 'कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा'  गाणारा हेड कॉन्स्टेबल मनोज ठाकूरला जिवे मारण्याची धमक्या मिळत आहेत. 

Oct 10, 2016, 06:34 PM IST

"जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल"

 'मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे. बांगलादेशच्या लेखकांना त्यांनी मारले आहे. भारत सरकारची भेट घेऊ इच्छित आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेली नाही. 

Jun 3, 2015, 11:36 PM IST