घटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!
घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 21, 2017, 09:53 AM ISTसंजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...
नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय.
Apr 15, 2017, 05:17 PM ISTअभिनेत्री वीणा मलिकनं घेतला घटस्फोट
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं पती असद बशीर खान खट्टकशी घटस्फोट घेतला आहे.
Mar 11, 2017, 07:37 PM ISTघटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी...
अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे.
Dec 28, 2016, 07:31 PM ISTरजनीकांतची मुलगी सौंदर्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर
यंदाचे वर्ष सेलिब्रिटी जोडप्यांसाठी फारसे चांगले राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे संसार यावर्षात मोडल्याचे पाहायला मिळालं.
Dec 25, 2016, 09:09 PM ISTबॉलिवूडमध्ये आणखीन एक घटस्फोट
बॉलिवूडमध्ये नात्यांतला चढ-उतार तर नेहमीचाच... सुझान-ऋतिक, फरहान अख्तर-अधुना यांच्यानंतर आता आणखी एक जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.
Dec 8, 2016, 11:32 AM ISTपतीला सेक्सला नकार घटस्फोटाला आधार : हायकोर्ट
पतीला बराच काळ सेक्सला नकार देणे आणि योग्य कारण न देणे ही मानसिक क्रूरता आहे. हे घटस्फोटाचा आधार होऊ शकतो, दिल्ली हायकोर्टाने पत्नीकडून घटस्फोट मागणाऱ्या पतीच्या याचिकेवर हा निकाल सुनावला.
Oct 12, 2016, 07:15 PM IST'ब्रॅन्जेलिना' विभक्त होणार!
हॉलीवूडविश्वात ब्रँजेलिना नावाने ओळखली जाणारी अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट ही प्रसिद्ध जोडी लवकरच विभक्त होणार आहे.
Sep 21, 2016, 11:12 AM IST...म्हणून रजनीकांतच्या मुलीनं घेतला घटस्फोटाचा निर्णय!
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं घेतलेला घटस्फोटाचा निर्णय अत्यंत खाजगी असला तरी त्याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलंय.
Sep 20, 2016, 11:13 AM ISTशेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.
Jun 13, 2016, 08:33 PM IST'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला'
बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता.
Jun 11, 2016, 10:16 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला
लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला.
Jun 1, 2016, 10:22 AM ISTसायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट
उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.
May 18, 2016, 08:49 PM ISTमानसी साळवी घेणार घटस्फोट
सेलिब्रेटींच्या घटस्फोट आणि ब्रेक अपच्या बातम्या या वर्षाच्या सुरवातीपासूनच ऐकायला मिळत आहेत.
May 7, 2016, 06:57 PM IST'पत्नी माझ्या ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध टाकते'
माझी पत्नी अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे, ती माझ्या ड्रिंक्समध्ये पावडर टाकते, ज्यामुळे मला दिवसभर गुंगीत असल्यासारखं वाटतं, असा आरोप युनायटेड फॉस्फरस कंपनीचे सीईओ जयदेव श्रॉफ यांनी केला आहे.
Apr 17, 2016, 09:08 PM IST