entertaianment news

आता IAS अधिकाऱ्यासोबत सनी लिओनी करणार काम, लवकरच दिसणार एकत्र

Sunny Leone will work with IAS Officer : आता लवकरच सनी लिओनी करणार आयएएस अधिकाऱ्यासोबत काम. IAS अधिकाऱ्यानं स्वत: पोस्ट शेअर करत केला खुलासा. 

Oct 25, 2023, 10:53 AM IST

बोलो जुबा केसरी! एवढी टीका होऊन अक्षयनं पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, पुन्हा ट्रोल

Akshay Kumar Trolled : अक्षय कुमार पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्यानं यापुढे कधीही अशी जाहिरात करणार नाही असे म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा जाहिरात केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

Oct 9, 2023, 04:19 PM IST

रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, ऑनलाईन बेटिंग प्रकरणात अभिनेता अडचणीत

Ranbir Kapoor summoned by ED : रणबीर कपूरला अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. 

Oct 4, 2023, 03:50 PM IST

Inside Videos : जयमालासाठी रॉयल एन्ट्री, Umbrella डान्स आणि Raghav Chadha ला किस करताना दिसली Parineeti Chopra

Parineeti-Raghav Wedding Inside Videos: परिणीती आणि राघवच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. संगीत, हल्दीपासून लग्नातील या नव्या जोडप्याचे लूक तुम्ही पाहिला. अगदी लग्नाचे पहिले फोटोही बघितले. आता या लग्नाचे इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत. 

Sep 26, 2023, 10:48 AM IST

बापरे! परिणीतिच्या लग्नाचा 'हा' लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास

Parineeti Chopra Lehenga : परिणीति चोप्राचा लग्नाचा लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास... काय म्हणताय... कोणी डिझाइन केलाय हा डिझायनर लेहेंगा एकदा पाहाच

Sep 25, 2023, 02:41 PM IST

'लवकरच तुला गोळी मारेन...', विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Urfi Javed Death Threat : उर्फी जावेदनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला आलेल्या जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितलं आहे. तिनं दिलेल्या माहितीनंतर, सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. 

Aug 17, 2023, 12:37 PM IST

वजन वाढल्याने भाजीवालेही करायचे 'या' अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची

Sameera Reddy :  समीरा रेड्डीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पोस्टपार्टमनंतर तिच्याशी लोक कसे वागायचे तिला कसे बोलायचे याविषयी सांगितलं आहे. 

Aug 13, 2023, 12:00 PM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात इतके कोटी!

'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदा या कार्यक्रमाचे 15 वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन हे बॉलिवूडचे दिग्गज  अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. प्रेक्षक या कार्यक्रमाची नेहमीच प्रतिक्षा करताना दिसतात. कारण प्रेक्षकांना यातून त्याचे जनरल नॉलेजही तपासायचे असते आणि थोडं एन्टर्टेंनमेंट. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात याविषयी तुम्हाला माहित आहे का? नाही तर चला जाणून घेऊया या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतात. 

Aug 12, 2023, 02:41 PM IST

गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhana Khan Viral Video : सुहाना खान लवकरच द आर्चीज या सीरिजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, नुकतीच ती एका कार्यक्रमातून बाहेर येताना दिसली. यावेळी सुहानानं एका गरीब मुलीनं मदत मागताच जे केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Aug 12, 2023, 01:50 PM IST

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली! जसराज जोशी आणि आनंदी अडकले लग्न बंधनात

लोकप्रिय मराठीमोळी गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या आनंदी आणि जसराजनं अखेर त्यांच्या नात्याला नाव दिलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Aug 12, 2023, 01:02 PM IST

'त्यानं मला गाडीतून उतर सांगितलं अन्...', वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा 'तो' किस्सा

Khupte Tithe Gupte TV Show: वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत आलेल्या नव्या गाडीचा अनुभव सांगितला आहे.  

Aug 11, 2023, 10:46 AM IST

रणदीप हुड्डामुळं महेश मांजरेकरांनी सोडला 'वीर सावरकर' चित्रपट, स्वतःच केला खुलासा

Mahesh Manjrekar Savarkar Biopic  : महेश मांजरेकर हे वीर सावरकर यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करत होते. मात्र, रणदीप हुड्डानं असं काय केलं की महेश मांजरेकरांनी दिला होता नकार...

Aug 9, 2023, 06:00 PM IST

Shahrukh Khan नं नयनताराचा पतीला दिली वॉर्निंग म्हणाला, "सावधान! जवानच्या सेटवर..."

Shahrukh Khan Nayanthara Vignesh : शाहरुख खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नयनताराचा पती विग्नेशला वॉर्निंग दिली आहे. मात्र, त्यानं ही वॉर्निंग का दिली आहे आणि त्या मागचं कारण काय... तर शाहरुखच्या वॉर्निंगवर विग्नेशनं देखील उत्तर दिलं आहे. 

Jul 13, 2023, 12:21 PM IST

आमिरला घटस्फोट दिल्यानंतर आता 'या' अभिनेताला डेट करते Sanjeeda Shaikh? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

Sanjeeda Shaikh Dating : संजीदा शेखनं आमिर अलीला लग्नाच्या 9 वर्षांनंतर घटस्फोट दिला. त्यांच्या घटस्फोटानंतर आता संजीदा एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांनी साम्य शोधल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jul 11, 2023, 07:25 PM IST

VIDEO : जन्माच्या 20 दिवसांनंतर Dipika Kakar आणि शोएबचा लेक आला घरी, असं झालं स्वागत

Dipika Kakar Baby: दीपिका कक्कडनं काही दिवसांपूर्वी तिच्या बाळाला जन्म दिल्या. तिच्या बाळाचा जन्म हा प्रीमॅच्योअर होता. त्यामुळे त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं, अशात आता अखेर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्य मिळाल्यानं त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

Jul 10, 2023, 06:38 PM IST