आमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात! नुपूर- आयरा कसे तयार होतायत पाहिलं?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. त्याची लेक आयरा खान ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियावर लागोपाठ त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा आयरानं याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या कार्यक्रमातील फोटो सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
Nov 7, 2023, 01:02 PM IST'हा' बालकलाकार ठरलेला पहिल्यांदाच 1 कोटींचं मानधन घेणारा अभिनेता; आज घेतोय 100 कोटी रुपये, ओळखलं का त्याला?
This child artist is now a superstar : या बालकलाकाराचा आज 69 वा वाढदिवस आहे. हा बालकलाकार सगळ्यात पहिला अभिनेता ठरला ज्यानं 1 कोटी मानधन घेतले होते आणि आज हाच कलाकार 100 कोटी एका चित्रपटासाठी मानधन म्हणून घेतो.
Nov 7, 2023, 12:01 PM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट
Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser : कमाल हासन यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांनी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देत आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
Nov 7, 2023, 10:30 AM ISTसचिन तेंडुलकरची लेक करते शुभमन गिलला डेट! सारानंच दिली हिंट
Sara on Being in relationship with Shubhaman Gill : सारानं एका कार्यक्रमात शुभमनसोबत रिलेशनशिपमध्ये असण्यावर वक्तव्य केलं आहे.
Nov 6, 2023, 05:10 PM ISTShark Tank च्या नव्या सीझनमध्ये असणार 12 शार्क्स! अश्नीर ग्रोव्हर म्हणतो...
Shark Tank च्या नव्या सीझनमध्ये असणार 12 शार्क्स! अश्नीर ग्रोव्हर म्हणतो...
Nov 6, 2023, 04:43 PM ISTटेबलावर ग्लास अन् नोटांचा खच… पार्टीत चक्क जुगार खेळताना दिसले ‘हे’ सुपरस्टार!
Mahesh Babu And Venkatesh Poker : महेश बाबू आणि वेंगटेश या दोघांचा क्लबमध्ये पोकर खेळतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 6, 2023, 02:38 PM ISTरश्मिकाचा 'हा' व्हिडीओ पाहून अमिताभ यांना देखील वाटली भीती! पोस्ट शेअर करत व्यक्त केली चिंता
Rashmika Mandanna Fact check Amitabh Bachchan React : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात रश्मिका असल्याचे म्हटले जात असताना तो व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर यामुळे अमिताभ बच्चन यांनी देखीस चिंता व्यक्त केली आहे.
Nov 6, 2023, 12:49 PM ISTमनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिसले ऐश्वर्या आणि सलमान
दिवाळीचा सण जवळ आला आहे. अशात सगळ्यांकडे दिवाळीच्या तयारीची सुरुवात झाली आहे. दरम्यान, या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडच्या दिवाळीकडे लागले आहे. सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधली ही पहिली दिवाळी पार्टी आहे. यावेळी कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली हे पाहूया...
Nov 6, 2023, 10:42 AM ISTसोनाक्षी सिन्हा दिसते 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसारखी; अभिनेत्रीची आई म्हणूनही पसरली होती अफवा
Sonakshi Sinha Reena Roy: सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांचा चेहरा हा एकमेकांशी फार मिळता जुळता आहे अशी त्यांची ख्याती होती परंतु यावेळी रीना रॉय यांनीही शंका दूर केली आहे.
Nov 5, 2023, 07:20 PM IST11 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार
Konkan Mahotasv : कोकण महोत्सवमध्ये जेव्हा सुरु होतो तेव्हा कलेची आणि कलाकारांची एक खाण आपल्याला पाहायला मिळते.
Nov 5, 2023, 05:09 PM ISTऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...'
Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : ऐश्वर्या राय बच्चन हिला मध्यंतरी तिच्या रॅम्पवॉकवरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ती गरोदर असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. त्यातून यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 5, 2023, 05:08 PM IST'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई
Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे.
Nov 5, 2023, 04:52 PM ISTवयाच्या 47 व्या वर्षी 10 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रणदीप हुड्डा गुपचूप करणार लग्न
Randeep Hooda Is Marrying 10 year younger girlfriend : रणदीप हुड्डा हा लवकरच लग्न बंधनात अडकणार असून त्याची होणारी बायको ही त्याच्याहून 10 वर्षे लहान असलेली गर्लफ्रेंड आहे.
Nov 5, 2023, 04:00 PM ISTअनुष्का-विराटचा सोशल मीडियावर रोमान्स, I Love You मेसेज पाहताच क्रिकेटरनं लावला कपाळावर हात
Anushka wished Virat Kohli on his Birthday : अनुष्का शर्मानं विराट कोहलीला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा. पोस्ट पाहताच विराट कोहलीनं लावला कपाळाला हात.
Nov 5, 2023, 01:01 PM IST