शाह रूख खान झाला 58 वर्षांचा: IMDb वरील त्याचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत
शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.
Nov 2, 2023, 11:12 AM ISTझोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction
Shah Rukh Khan AbRam Name : शाहरुखच्या लाडक्या लेकाला जबराम म्हणून महिलेनं हाक मारताच शाहरुखनं केलं होतं असं रिअॅक्ट तुम्हाला ही होईल आश्चर्य
Nov 2, 2023, 11:04 AM ISTशाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील
Shah Rukh Khan Birthday : शून्यातून विश्व उभं करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुखनं गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या अभिनेत्याची दानशूर बाजू, फार क्विचितच सर्वांसमोर आली. पण, जेव्हाजेव्हा ती बाजू अनेकांनी पाहिली तेव्हातेव्हा ही मंडळी त्याच्या प्रेमातच पडली.
Nov 2, 2023, 10:28 AM IST
स्पृहा जोशी बॉलिवूडमध्ये झळकणार! 'या' अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन
Spruha Joshi in bollywood movie : स्पृहा जोशी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Nov 1, 2023, 06:34 PM ISTVIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!
Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : करीना कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला एकत्र पाहताच नेटकऱ्यांना का आली रणबीर कपूरची आठवण एकदा पाहाच.
Nov 1, 2023, 05:50 PM ISTएकमेकांच्या BF, GF वर कमेंट करायला लागले हृतिक-सुझैन! यूजर म्हणाले- 'वाह भाभीजी वाह!'
Sussanne Khan comments on Hrithik Roshan and Saba Azad's Photo : सुझैन खाननं हृतिक आणि सबाच्या फोटोवर कमेंट केल्यानं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Nov 1, 2023, 04:59 PM IST'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक
Bobby Deol: बॉबी देओल आणि सनी देओल यावेळी 'कॉफी विथ करण'मध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी बॉबी देओल यानं आपल्या करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Nov 1, 2023, 04:49 PM ISTVIDEO : रोज आपका निकलता है, आज मेरा...; भर रस्त्यात जान्हवीनं असं म्हटलं आणि वळल्या नजरा
Janhvi Kapoor Troll : जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Nov 1, 2023, 03:43 PM IST‘त्यात इंदिरा गांधींचा फोटो नव्हताच!’ व्हायरल व्हिडीओनंतर काय म्हणाला शुभनीत सिंग
Singer Shubhneet Singh Controversy: कॅनडाचा पंजाबी गायक शुभनीत सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वी पंजाब आणि जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशातून हटवल्यामुळे तो अडचणीत आला होता. आता त्याने इंदिरा गांधींच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा दावा करण्यात येत आहे.
Nov 1, 2023, 03:32 PM ISTVIRAL VIDEO : 'जस्ट लूकिंग लाइक ए वाव...' रणवीर सिंगनं नीता यांच्यावर कमेंट करताच मुकेश अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन
Ranveer Singh tells Nita Ambani she is 'just looking like a wow' : रणवीर सिंगनं नीता अंबानी यांची केली हटके स्तुती पाहताच मुकेश अंबानी यांनी दिली अशी रिअॅक्श... व्हिडीओ होतोय व्हायरल
Nov 1, 2023, 01:58 PM ISTAishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…
Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता.
Nov 1, 2023, 11:51 AM ISTऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहितीये? पाहा Photo
Aishwarya Rai Birthday Special : ऐश्वर्या 1994 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा कसा दिसायचा अभिषेक बच्चन तुम्ही पाहिलात का हा फोटो.
Nov 1, 2023, 11:16 AM ISTजन्नतपेक्षा कमी नाही शाहरुखचा बंगला !
शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह मुंबईतील त्याच्या ड्रीम होम मन्नतमध्ये राहतो. चला आज बॉलिवूडच्या किंग खानच्या या आलिशान घराची आतली झलक बघूया...
Oct 30, 2023, 06:14 PM IST'आता काही झालं तर सरकारनं तयारी ठेवावी'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा मनोज जरांगेंना पाठिंबा
Actress supports Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीनं पाठिंबा दिला आहे.
Oct 30, 2023, 06:13 PM ISTपहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर
सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे. कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.
Oct 30, 2023, 05:08 PM IST