entertainment news

ऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'

Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा. 

Nov 5, 2023, 12:21 PM IST

वडील सुपरस्टार, तरी मुलीचे 3 चित्रपट फ्लॉप; काम मिळत नसलं तरी कमावते कोटी

आज बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं फिल्मी बॅकग्राऊंड आहे. कोणाचे आई-वडील तर कोणाचे आजी-आजोबा. पण त्यातही असे अनेक कलाकार आहेत जे स्टारडमच्या बाबतमी आई-वडिलांना मागे टाकू शकले नाही. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आहे. आज अथियाचा वाढदिवस आहे. 

Nov 5, 2023, 11:15 AM IST

काजोलची आई तनुजा यांच्या हसण्याला कंटाळून दिग्दर्शकानं सेटवरच लगावली कानशिलात

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. काजोलचं कुटुंब हे अभिनय क्षेत्रातीलच आहे. काजोलची आई तनुजा ही एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होती. पण एक काळ असा होता जेव्हा एका दिग्दर्शकानं तनुजा यांच्या कानशिलात लगावली होती. 

Nov 4, 2023, 07:25 PM IST

लोकप्रिय अभिनेता 54 वर्षं लहान गर्लफ्रेंडला देणार दर महिना 25 लाख रुपये; उचलणार मुलाचा संपूर्ण खर्च

Al Pacino Pay Every Month 25 Lakh For Noor Alfallah and will Support Baby :  ऑस्कर विजेता अभिनेता अल पचीनोची त्यांच्याहून 54 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडला दरमहिन्याला देणार जवळपास 25 लाख रुपये देणार आहे. 

Nov 4, 2023, 06:31 PM IST

फराह खानकडे घालायला कपडे नव्हते कळताच 'हा' दिग्दर्शक आला धावून

Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याविषयी खुलासा केला आहे. 

Nov 4, 2023, 04:49 PM IST

'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?

Ranveer Deepika Viral Video : करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Nov 4, 2023, 04:11 PM IST

13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?

Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor :  अनन्या पांडे आणि सारा अली खाननं यावेळी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यात पाडले आहे. 

Nov 4, 2023, 03:59 PM IST

रेव्ह पार्टीच्या वादाच सलमान खाननं एल्विश यादवला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

Salman khan advice for elvish yadav : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री करणाऱ्या एल्विश यादवला महत्त्वाचा असा मोलाचा सल्ला दिला आहे. 

Nov 4, 2023, 01:35 PM IST

पहिल्याच दिवशी अर्जून-भूमीचा चित्रपट भूईसपाट! संपूर्ण देशात केवळ 500 लोकांनी पाहिला; Pan India कमाईचा आकडा फक्त...

The Lady Killer Box Office Collection Day 1 : द लेडी किलर चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई की प्रेक्षकांनाही वाचून प्रेक्षकांना बसेल धक्का...

Nov 4, 2023, 12:12 PM IST

'Popeye साठी मी...'; आमिरच्या लेकीनं केळवणामध्ये घेतला मराठीत उखाणा

Aamir Khan's daughter Ira's Kelavn : आमिर खानची मुलगी आयरा खाननं तिच्या केळवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेचाविषय ठरले आहेत.

Nov 4, 2023, 11:07 AM IST

सोशल मीडिया स्टार अंकिता राऊ आणि विश्वास पाटील चाहत्यांसाठी येणार एकत्र!

Ankita Raut and Vishwas Patil : अंकिता राऊत आणि विश्वास पाटील आता चाहत्यांसाठी येणार एकत्र. 

Nov 3, 2023, 06:59 PM IST

ललीत मोदीशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन नव्या नात्यात! EX-Boyfriend सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  

Nov 3, 2023, 06:34 PM IST

शाहरुखच्या वाढदिवशी पृथ्वीकची मन्नत झाली पूर्ण

Prithvik Pratap's wish completed on shah rukh khan's birthday : काल बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापची एक इच्छा पूर्ण झाली आहे. 

Nov 3, 2023, 05:23 PM IST

हा Orry आहे तरी कोण? आणि नक्की करतो तरी काय? अखेर सापडलं या प्रश्नाचं उत्तर

हा Orry आहे तरी कोण? आणि नक्की करतो तरी काय? अखेर सापडलं या प्रश्नाचं उत्तर 

Nov 3, 2023, 03:54 PM IST

पडद्यामागे राहून बिग बिंना घडवणारा त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन आज कुठंय?

Amitabh Bachchan and Ajitabh Bachchan : अमिताभ बच्चन लहाण भाऊ अजिताभ बच्चनमुळे आले चित्रपटसृष्टीत. आज तोच भाऊ काय करतो माहितीये का? 

Nov 3, 2023, 01:42 PM IST