entertainment news

फ्लॉप चित्रपटांचा कंगनानं घेतला धसका; देवाच्या दारी जाऊन घेतला मोठा निर्णय

Kangana Ranaut Lok Sabha Election In 2024 :  कंगना रणौतनं एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नेमकं कंगणाला काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर आहेत. 

Nov 3, 2023, 12:56 PM IST

पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस 2' विजेता एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Nov 3, 2023, 11:25 AM IST

उर्फी जावेद पोलिसांच्या ताब्यात? हाताला धरून तिला नेलं आणि...

Urfi Javed Arrest : उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक! व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली चिंता व्यक्त...

Nov 3, 2023, 10:28 AM IST

नीता अंबानी यांचा अलिशान मेकअप रुम, पहिल्यांदाच समोर आले अँटिलियातले फोटो

Nita Ambani Makeup Room: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतल्या अँटालिया या अलिशान निवासस्थानी राहतात. अँटालिया बाहेरुन कशी दिसते हे सर्वांनी पाहिलं आहे, पण आता पहिल्यांदाच अँटालियाच्या आतले फोटो समोर आले आहेत. 

Nov 2, 2023, 07:06 PM IST

लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल

Priyanka Chopra Parineeti Chopra: प्रियांका चोप्राची सर्वत्र चर्चा सुरू असते. आपल्या लाडक्या बहीणीच्या लग्नासाठी उपस्थित न राहू शकलेली प्रियांका चोप्राला भेटली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी त्या दोघींचे फोटो हे व्हायरल झाले आहेत. 

Nov 2, 2023, 06:53 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

ओंकार भोजनेच्या 'या' हटके कुटुंबाला 'एकदा येऊन तर भेटा'!

Ekda yeun tr bagha : गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने यांच्या हटके फॅमिलिला भेटायला नक्कीच या...

Nov 2, 2023, 05:57 PM IST

'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला

Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची. त्यांचा एका नवा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे. 

Nov 2, 2023, 05:54 PM IST

दीपिकानंतर विजय माल्याचा मुलगा 'या' मुलीच्या प्रेमात, गुपचूप उरकला साखरपुडा

Vijay Mallya's son Sidhartha gets engaged :  विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यानं नुकतंंच गर्लफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं खुलासा केला आहे. 

Nov 2, 2023, 05:29 PM IST

सनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...

What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar : सनी देओलनं सांगितलं की त्याला शाहरुख, सलमान आणि अक्षयची कोणती गोष्ट आवडत नाही. तर बॉबी देओल सलमान खानची स्तुती करत म्हणाला...

Nov 2, 2023, 03:03 PM IST

शाहरुखनं काय कपडे घालावेत ठरवतेय 'ही' तरुणी; पाहा कोण आहे ती...

ठरवत नाही की तो कोणते कपडे परिधान करणार आहे. एक मुलगी असून ती जे कपडे सांगेल ते तो परिधान करतो. शाहरुखच्या कपड्यांविषयी सगळे निर्णय ती मुलगी घेते. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती मुलगी...

Nov 2, 2023, 11:59 AM IST

शाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:47 AM IST

शाह रूख खान झाला 58 वर्षांचा: IMDb वरील त्याचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:12 AM IST

झोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction

Shah Rukh Khan AbRam Name : शाहरुखच्या लाडक्या लेकाला जबराम म्हणून महिलेनं हाक मारताच शाहरुखनं केलं होतं असं रिअॅक्ट तुम्हाला ही होईल आश्चर्य

Nov 2, 2023, 11:04 AM IST

शाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील

Shah Rukh Khan Birthday : शून्यातून विश्व उभं करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुखनं गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या अभिनेत्याची दानशूर बाजू, फार क्विचितच सर्वांसमोर आली. पण, जेव्हाजेव्हा ती बाजू अनेकांनी पाहिली तेव्हातेव्हा ही मंडळी त्याच्या प्रेमातच पडली. 

 

Nov 2, 2023, 10:28 AM IST