entertainment news

शाहरुख- गौरीनं केली होती सलमानच्या लग्नासाठी मध्यस्ती! अभिनेत्रीच्या घरी जात घातलेली मागणी

Shah Rukh took wedding proposal of salman to actress : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार याची प्रतिक्षा त्याचे चाहते बऱ्याच काळापासून करत आहेत. फक्त चाहते नाही तर शाहरुखही करत आहे. त्यानं तर सलमानचं लग्न व्हावं यासाठी एका अभिनेत्रीकडे सलमानच्या लग्नाची मागणी घातली होती. 

Oct 30, 2023, 04:44 PM IST

विकी कौशलला सेटवर येऊन पोलिसांनी केली होती अटक, त्यामागचं कारण काय?

Vicky Kaushal Arrest : विकी कौशलला सेटवरून करण्यात आली होती अटक, अनुराग कश्यपनं केला खुलासा...

Oct 30, 2023, 03:21 PM IST

22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' च्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोचा पहिला करोडपती. आज काय काम करतो माहितीये?

Oct 30, 2023, 02:38 PM IST

रजनीकांत विमानतळावर आले आणि शांतपणे स्वत:ची बॅग उचलून निघाले; सुपरस्टारचा साधेपणा पाहून भलेभले लाजले

Netizens praise Rajinikanth : रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आला असून त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्या शांत स्वभावाची स्तुती केली आहे. 

Oct 30, 2023, 01:34 PM IST

शाहरुखच्या जवान पासून सुश्मिताच्या आर्या 3 पर्यंत, या आठवडयात क्राइम-थ्रिलर फॅन्स साठी OTT वर पर्वणी

या आठवड्यात अनेक मोठे चित्रपट आणि क्राईम-थ्रिलरने भरलेल्या मालिका प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत.

Oct 30, 2023, 01:00 PM IST

'गाऊ नको किसना' फेम जयेश खरेचं 'नाळ भाग 2' चित्रपटातील 'डराव डराव' गाणं प्रदर्शित!

Jayesh Khare Naal 2 Darav Darav Song : 'गाऊ नको किसना' या गाण्यानं लोकप्रियता मिळवलेल्या जयेश खरेचं 'नाळ 2' या चित्रपटातील 'डराव डराव' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.

Oct 30, 2023, 12:35 PM IST

अनैतिक संबंध, 'तिच्या'सोबतचा लिपलॉक; अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, 'मलायका वहिनी मारेल'

Arjun Kapoor Liplock : अर्जुन कपूरचा लिपलॉक पाहून नेटकऱ्यांना मलायकाची आठवण आली आहे. मलायकानं पाहिलं तर ती मारेल असे अनेक लोक म्हणाले आहेत. 

Oct 30, 2023, 12:10 PM IST

'आमच्याकडून टिप्स घेऊ नका...', सलमानच्या भावांनी उडवली त्यांच्याच लग्नाची खिल्ली

Arbaaz Khan And Sohail Khan : अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या दोघांनी अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनी त्यांच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे. 

Oct 30, 2023, 11:11 AM IST

रॅम्पवॉक केल्यानं सोनम कपूर ट्रोल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Sonam Kapoor : सध्या सोनम कपूरची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आपल्या गरोदरपणानंतर तिनं पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे परंतु यावेळी तिला ट्रोल करण्यात आलं आहे. 

Oct 29, 2023, 11:11 PM IST

रोनाल्डो गर्लफ्रेंडसह रोमान्स करत असताना शेजारीच बसला होता सलमान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; 'कधीपर्यंत सिंगल...'

Salman Khan with Ronaldo : सलमान खानला क्रिस्टियामो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जीयासोबत एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.

Oct 29, 2023, 03:36 PM IST

मी आयुष्यात कधी तुमच्यासह काम करणार नाही, अभिनेत्याने धर्मेंद्र यांच्या तोंडावर सांगितलं, पण अखेर त्याला...

Dharmendra : धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्यानं त्यांच्या तोंडावर दिला होता नकार, थेट सांगितलं यापुढे तुझ्यासोबत काम करणार नाही. त्यानंतर अभिनेत्यावर आली अशी वेळ...

Oct 29, 2023, 02:31 PM IST

रणवीरसोबत लग्नाआधी कोण आलं दीपिका पदुकोणच्या आयुष्यात? पाहा फोटो

Deepika Padukone Relationships: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका निहार पाड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. रिपोर्ट्सनुसार दीपिका काही काळ सिद्धार्थ माल्ल्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. रणवीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन खूप चर्चेत राहिले. रामलीला शूटींग दरम्यान दीपिका आणि रणबीर सिंग रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केले. 
रणबीर सिंगसोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतर मुलांच्या संपर्कात होती, असे दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले. 

Oct 29, 2023, 01:53 PM IST

माझ्यासारखं वागलासं तर चपलने मारतील; 'तेरे नाम'चा उल्लेख करत सलमान खाननं दिला सल्ला

Salman khan : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये स्पर्धक अभिषेकला त्याच्या सारखं न वागण्याचा सल्ला देत तसं केल्यास लोक काय करतील याविषयी सांगितलं आहे. 

Oct 29, 2023, 12:23 PM IST

20 वर्षांनी समोरासमोर येताच, रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया; पाहा नक्की काय घडलं

Rekha and Shatrughan Sinha Viral Video :  रेखा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तब्बल 20 वर्षे जुना वादानंतर आता एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

Oct 29, 2023, 10:51 AM IST

'मी आत्महत्या करायला गेले अन्...', 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Ashwini Mahangade :  'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं आत्महत्या केल्याचा विचार केल्याचे म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 04:27 PM IST