entertainment news

लग्नाची मागणी अन्... फ्रेंच मुलीच्या अखंड प्रेमात होते जावेद अख्तर; स्वत: केला खुलासा

Javed Akhtar French Girlfriend: आपल्या आयुष्यात अशी माणसं येतच राहतात जी कायमच आपल्याला हृदयात घर करतात मग ती प्रेयसी असो वा मैत्रीणी वा आणखीन कुणी. त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं राहतं की ही सुटलेली माणसं परत एकदा जोडली जावीत. सध्या असाच एका प्रसंग जावेद अख्तर यांनी स्वानुभावतून सांगितला आहे. 

Oct 28, 2023, 01:44 PM IST

'मला अटॅक येतोय असं वाटलं, तेवढ्यात वरुण धवन धावत आला आणि...', करण जोहरचा मोठा खुलासा

Karan Johar : करण जोहरनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Oct 28, 2023, 01:15 PM IST

अदिती राव हैदरीचा सिल्व्हर स्क्रीन स्पेक्टॅकल प्रवास

Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरी ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत जाणून घेऊया.

Oct 28, 2023, 12:19 PM IST

पुष्कर श्रोत्रीच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी; दागिने... परदेशी चलन सगळं लंपास, चोर ओळखीतलाच

Burglary at Pushkar Shotri : लोकप्रिय मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी तब्बल 10 लाख रुपयांची चोरी. चोर निघाली घरातलीच व्यक्ती

Oct 28, 2023, 11:32 AM IST

सख्या भावांशीच लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!

इतिहास एक असा विषय आहे ज्यातुन आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपले पूर्वज कसे होते काय करायचे. कोणत्या राजांनी राज्य केलं. कोणत्या राणी होत्या. त्यातही अनेकदा सगळ्यात सुंदर राणी कोणती हे सांगण्यात यायचं. दरम्यान, जगातील सगळ्यात सुंदर राणी कोणती होती त्याविषयी देखील काही गोष्ट म्हटल्या जातात. तर सगळ्यात सुंदर राणी कोणती होती हे जाणून घेऊया. 

Oct 27, 2023, 07:03 PM IST

अंकितासमोर सलमाननं केला तिच्या पतीविषयी धक्कादायक खुलासा, सत्य कळताच तिला रडू कोसळलं आणि...

Ankita Lokhande and Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली. यावेळी अंकितासमोर सलमान खाननं विकी जैनविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. 

Oct 27, 2023, 05:53 PM IST

कतरिना होती 'गोल्ड डीगर'? म्हणे... लॉन्ड्रीपासून सगळी बिलं रणबीर भरायचा

Katrina kaif and Ranbir Kapoor : कतरिना कैफ रणबीर कपूरला सांगायाची तिची सगळी बिलं भरायला!

 

Oct 27, 2023, 04:52 PM IST

किती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल

Ranveer Singh Trolled : रणवीर सिंह आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 27, 2023, 03:47 PM IST

'या' लोकप्रिय अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक करताच म्हणाली...

Actress got arrested :  या अभिनेत्रीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि मॉडेलिंग असायनमेन्ट्स केले पण अचानक काम न मिळाल्यानं पैशांची तंगी सुरु होताच, तिच्यावर भीक मागण्याची वेळ आली आणि इतकंच नाही तर तिनं चोरी देखील केली. 

Oct 27, 2023, 02:59 PM IST

वैभव मांगलेंची ‘नवरात्री’वरील पोस्ट व्हायरल; म्हणाले- ‘आता ही प्रथा कुठून सुरू झाली?’

Vaibhav Mangle on Garba : वैभव मांगले यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नवारात्रीवर वक्तव्य केलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.  

Oct 27, 2023, 01:19 PM IST

'बहिणीच्या लग्नात यायला वेळ नव्हता, आता कशी आली?' भारतात येताच ट्रोल झाली प्रियंका चोप्रा

Priyanka Chopra Troll :  प्रियांका चोप्राला मुंबईत येताच पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. थेट बहिणीच्या लग्नात यायला वेळ नाही आणि आता आलीस असं थेट तिला सुनावलं आहे. 

Oct 27, 2023, 12:18 PM IST

19 वर्षांचा असताना दिग्दर्शकानं सर्वांसमोर मारली चापट, आज देशातील सर्वात महागडा अभिनेता

दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं आगाऊ बूकिंगमध्ये पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं. त्यामुळे थलपती विजय चर्चेत होता. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. थलपती विजय आज भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. पण एकदा सेटवर दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर त्यानं कानशिलात लगावली होती, याविषयी तुम्हाला माहितीये का? चला तर त्याविषयी जाणून घेऊया. 

Oct 26, 2023, 06:43 PM IST

स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Songya Movie : ‘सोंग्या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून आपल्याला एक स्त्री कसं संघर्ष करत तिचं अपेक्षित ध्येय साध्य होतं का?

Oct 26, 2023, 05:23 PM IST

थलपती विजयच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर'ला पछाडलं

Leo Box Office Collection Thalapathy Vijay beates Gadar 2 and Jailer : थलपती विजयच्या लियो या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये टाकलं 'गदर 2' आणि 'जेलर'ला मागे! 

Oct 26, 2023, 04:56 PM IST

'आम्ही इतके हरवलो होतो की खालून दगड...', रामलीलामधील किसिंग सीनवर पहिल्यांदाच बोलला रणवीर

Coffee With Karan Deepika Padukone and Ranveer Singh: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर आणि दीपिकाची. 'रामलीला' या चित्रपटातील किसिंग सीनवर त्यांनं भाष्य केले आहे. रणवीरनं यावेळी त्याचा खुलासा केला आहे. 

Oct 26, 2023, 04:34 PM IST