entertainment news

'पाच वर्षात लग्न आणि मुलंबाळं...', 36 वर्षीय कंगना रणौतनं सांगितला Wedding प्लॅन

Kangana Ranaut on Wedding : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी सांगितलं आहे. यावेळी फक्त लग्न नाही तर तिनं तिच्या मुलांच्या प्लॅनिंगविषयी देखील सांगितलं आहे. 

Oct 26, 2023, 03:08 PM IST

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा! नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच

Abhinay Berde and Prathmesh Parab : अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा!  का करतोय प्रथमेश असा... जाणून घ्या

Oct 26, 2023, 01:52 PM IST

बोल्ड सीन्समुळे अचानक देशभर चर्चेत आली होती 'ही' अभिनेत्री

मुळे अचानक देशभर चर्चेत आली होती ही अभिनेत्री

Oct 26, 2023, 01:18 PM IST

रणबीर कपूरचा मोठा निर्णय; कुटुंबासाठी तो किती मोठा त्याग करतोय पाहिलं?

Ranbir Kapoor Serious Career Break:  रणबीर कपूरनं आपल्या करिअरमधून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. सध्या याबद्दल त्यानं स्वत:हूनच खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. आपल्या कुुटुंबातील ही महत्त्वाची जबाबादारी निभावण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतल्याचे कळते आहे. परंतु नक्की काय हे आपण या लेखातूनच पाहुया. 

Oct 26, 2023, 01:15 PM IST

अक्षयच्या गुलछबू स्वभावाला कंटाळून रवीनानं मोडला होता साखरपुडा, कारण ठरली 'ही' अभिनेत्री

Why Raveena Broke engagemnt with akshay Kumar : रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा साखरपुडा मोडण्याचं कारण कोण ठरलं तुम्हाला माहितीये का? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

Oct 26, 2023, 01:05 PM IST

लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'

Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Oct 26, 2023, 12:20 PM IST

'माझा एक्स परत येणार'; सुशांतसोबत ब्रेकअप केल्यानंतर विकीसमोर रडत होती अंकिता लोखंडे

Ankita Lokhande Missed Sushant after their Breakup : अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17' मध्ये हा खुलासा केला आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा नवरा विकी जैन देखील आहे. 

Oct 26, 2023, 11:41 AM IST

भोजपुरी अभिनेत्यापुढं टायगर श्रॉफही पडला फिका; नावं वाचून व्हाल आश्चर्यचकित

Bhojpuri movie took over Tiger Shroff's Ganpath : भोजपुरी अभिनेत्यानं बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफच्या 'गणपत'ला देखील टाकलं मागे. 

Oct 26, 2023, 10:38 AM IST

लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीरचा मोठा निर्णय; Video मुळं समोर आलं सारंकाही...

Deepika Padukone and Ranveer Singh Wedding :  या निर्णयासाठी इतका वेळ? व्हिडीओ पाहून चाहतेही पेचात. पाहा सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा त्यांचा व्हिडीओ 

 

Oct 26, 2023, 09:08 AM IST

33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'

Rajinikanth Working With Amitabh Bachchan after 33 years : रजनीकांत हे लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोघं जवळपास 33 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. 

Oct 25, 2023, 06:24 PM IST

कंगना रणौतनं इस्रायलच्या राजदूतांची घेतली भेट, म्हणाली 'आजच्या युगाचे रावण...'

Kangana Ranaut Calls Hamas New Age Ravan : कंगना रणौतनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यावेळी कंगनानं हमासला 'आजच्या युगाचे रावण' असे म्हटले आहे. 

Oct 25, 2023, 05:37 PM IST

'स्वत:च्या मुलींचे चेहरे कधी दाखवत नाहीस पण...', म्हणत क्रांती रेडकरवर टीका; अभिनेत्रीनं दिलं जशास तसं उत्तर

Kranti Redkar slams troller for not showing her daughter's face : क्रांती रेडकरनं सोशल मीडियावर मुलींचा चेहरा न दाखवण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर. 

Oct 25, 2023, 04:28 PM IST

मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी! लवकरच संतांवरील चित्रपटांची सीरिज; दिग्पाल लांजेकरांचा नवा प्रोजेक्ट चर्चेत

Digpal Lanjekar new movie Muktaai : छत्रपतींनंतर आता महाराष्ट्राच्या अलौकिक संतांवर दिग्पाल लांजेकर आणणार चित्रपट!

Oct 25, 2023, 03:08 PM IST

पती तुरुंगात गेल्याने देश सोडणार होती शिल्पा शेट्टी...; राज कुंद्रानेच केला मोठा खुलासा

Shilpa Shetty was planning to left country : पतीमुळे देश सोडून जाणार होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रानंच केला खुलासा

Oct 25, 2023, 02:45 PM IST

डेव्हिड वॉर्नरनं बनवून घेतलं आधारकार्ड? फोटो होतोय व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

David Warner Aadhar Card : डेव्हिड वॉर्नरनं बनवलं आधारकार्ड सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल. तुम्ही पाहिलंत का डेव्हिडचं आधार कार्ड?

Oct 25, 2023, 01:36 PM IST