entertainment news

'भाड में जा...', सलमानच्या भेटीविषयी असं का म्हणाला अशनीर ग्रोव्हरनं?

Ashneer Grover on meeting Salman Khan :  अशनीर ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि सलमान खानच्या भेटीविषयी वक्तव्य केलं आहे. 

Oct 25, 2023, 12:51 PM IST

'आलियाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न', 'टॉक्सिक नवरा आहेस' म्हणणाऱ्यांना रणबीरचं उत्तर; म्हणाला, "जे लोकं..."

Ranbir Kapoor on being toxic husband tag : रणबीर कपूरवर आलियाच्या लिपस्टिकच्या वक्तव्यावरून 'टॉक्सिक नवरा आहेस' हा टॅग लावण्यात आला होता. त्यावर अखेर रणबीरनं पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. 

Oct 25, 2023, 11:40 AM IST

'जेलर'मधल्या वर्मनला केरळ पोलिसांनी केली अटक; दारुच्या नशेत केलं धक्कादायक कृत्य

Jailor Actor Vinayakan Arrested : रजनीकांत स्टारर 'जेलर'मध्ये खलनायक वर्मनच्या भूमिकेत दिसलेल्या विनायकनला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी विनायकनला अटक केली आहे.

Oct 25, 2023, 08:45 AM IST

दाक्षिणात्य अभिनेता अजीतच्या घरावर चालणार बुलडोजर, अखेर कारण आलं समोर

South Actor Ajit's will House Demolished : दाक्षिणात्य अभिनेता अजीतच्या घरावर बुलडोजर का जाणार? चाहत्यांचं टेन्शन वाढताच कारण आलं समोर

Oct 23, 2023, 06:53 PM IST

'217 पद्मिनी धाम' मधून अमृता पवार करणार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

Amruta Pawar :  अमृता पवार आता आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

Oct 23, 2023, 06:10 PM IST

'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं

Aishwarya Narkar slams trollers : ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या आणि पती अविनाश नारकर यांना रील व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. 

Oct 23, 2023, 06:00 PM IST

Halloween 2023: एकट्यात पाहू नका हे 10 हॉरर चित्रपट

हॅलोविनसाठी हॉरर चित्रपट, हॅलोविन जवळ येत असल्याने, येथे पाहण्यासाठी भूतविद्या बद्दलच्या भयपट चित्रपटांची यादी आहे. 

Oct 23, 2023, 05:49 PM IST

सीमा हैदर अन् सचिनच्या घरी 'परी'चे आगमन, युट्यूबवरील कमाई सुद्धा वाढली

Seema Haider and Sachin meena : सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या घरी एक लहाण पाहुणीचे आगमन झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कमाईत वाढ झाली आहे. 

Oct 23, 2023, 03:22 PM IST

मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत

Tejaswini Pandit on Bikini : तेजस्विनी पंडितनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान केल्यानंतर त्यांना करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. 

Oct 23, 2023, 12:52 PM IST

'ही' मराठमोळी अभिनेत्री आणि राहुल द्रविडची पुतणी!

This marathi actress is a Relative Of Rahul Dravid know in detail : ही अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हालापण नक्कीच पडला असेल... त्या अभिनेत्रीची सध्या चर्चा ही 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे आहे. 

Oct 21, 2023, 05:42 PM IST

फारसे न चालेले पण चर्चेत राहिलेले सुपरस्टार्सचे चित्रपट पाहा OTT वर! वाचा संपूर्ण यादी

Underrated Movies on OTT: सुपरस्टार्सही आता ओटीटीवरही चमकतं आहेत. ओटीटीवरील सुपरस्टारसुद्धा चित्रपटांमध्ये झळकतात. अनेकदा चित्रपट हे फ्लॉप होतात किंवा मग त्यातूनही काही चित्रपट हे हीटही होतात. त्यातून सध्या आपण अशाच काही फ्लॉप किंवा अंडररेटेड चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. जे आता ओटीटीवरही प्रदर्शित झाले आहेत. 

Oct 21, 2023, 05:15 PM IST

लाहोरमध्ये 'हा' माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान!

Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : जर लाहोरमधील या व्यक्तीचा कधी जन्म झाला नसता तर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे कधीच मोठे  स्टार झाले नसते. 

Oct 21, 2023, 04:56 PM IST

आलियाशी नाही तर 'या' अभिनेत्रीशी रणबीरला करायचं होतं लग्न पण...; स्वत: केला खुलासा

Ranbir Kapoor wanted to marry this bollywood actress not Alia Bhatt : रणबीर कपूरनं एका मुलाखतीत त्याला आलिया भट्टशी लग्न करायचं नसून एका दुसऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव घेतलं होतं. 

Oct 21, 2023, 03:12 PM IST

नावही न ऐकलेल्या चित्रपटाची लोकप्रियता अक्षय कुमारपेक्षाही अधिक! 14 दिवसांचा गल्ला एका दिवसात कमवला

This South Movie Crossed Akshay Kumar s Mission Raniganj Box Office Collection : या दाक्षिणात्य चित्रपटानं चक्क अक्षय कुमारला टाकला बॉक्स ऑफिसवर मागे. कधीच कोणी ऐकलं नसेल या चित्रपटाचनं नाव पण अक्षयनं 14 दिवसात जे नाही केलं ते एका दिवसात करून दाखवलं.

Oct 21, 2023, 01:34 PM IST

Ex-Boyfriend सोबत बेड शेअरींगसाठी तयार झाली 'ही' अभिनेत्री; 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्वीस्ट

This Ex couple is ready to share bed together in bigg boss 17 : 'बिग बॉस 17' मध्ये हे एक्स कपल शेअर करणार बेड... अभिनेत्री खुलासा करत म्हणते

Oct 21, 2023, 12:40 PM IST