entertainment news

हा आम्हाला काहीच...', सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुख खानसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Oct 30, 2022, 04:07 PM IST

यावेळी उर्फीने केली हद्द पार..एका बाजूने कपडे घातलेच नाही आणि..

उर्फीची एकही पोस्ट अशी नाही की जी कधीही व्हायरल झाली नाही. तिचे नवनवीन कपडे आणि कपडे कॅरी करण्याची तिची स्टाइल वेगळी आहे. यामुळेच ती रोज ट्रोलही होते. 

Oct 30, 2022, 02:45 PM IST

'हा' पाकिस्तानी चित्रपट पाहण्यासाठी करण जोहरचं मोठ पाऊल?

करण जोहरचे थिएटरमधले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 30, 2022, 11:43 AM IST

समांथा रुथ प्रभू गंभीर आजार होऊनही करते काम, पोस्ट शेअर करत म्हणाली 'कसा तरी हा क्षण...'

समांथानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 29, 2022, 06:30 PM IST

Good News : कुणी तरी येणार, येणार गं...! रितेश-जिनिलिया पुन्हा होणार आई-बाबा

जिनिलियाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Oct 29, 2022, 05:47 PM IST

...अन् हुमा कुरेशीनं लगावली सोनाक्षी सिन्हाच्या कानशिलात, Video आला समोर

हुमा आणि सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 29, 2022, 01:21 PM IST

Drugs प्रकरणात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या अडचणी वाढणार?

जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे...

Oct 29, 2022, 11:52 AM IST

Samantha Ruth Prabhu प्रेग्नेंट? लवकरच देणार गुडन्यूज..सगळीकडे तिचीच चर्चा

आता पुन्हा एकदा समंथा चर्चेत आली आहे..त्याच कारण आहे तिची प्रेग्नन्सी. गरोदर असल्याचं वाचताच  तुम्हा सर्वाना धक्का बसला ना?

Oct 28, 2022, 07:34 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार 'गोदावरी'चे ट्रेलर लाँच

'गोदावरी' या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे.

Oct 28, 2022, 06:25 PM IST

उर्वशीचा MR. RP ऋषभ पंत नव्हेच तर...; अभिनेत्रीनं फोटो शेअर करत केला खुलासा

उर्वशीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 28, 2022, 05:13 PM IST

'हा' अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेंचा चुलत भाऊ? फोटो पाहून थक्कच व्हाल

पाहा कोण आहे लक्ष्मीकांत बेर्डेंचा चुलत भाऊ...

Oct 28, 2022, 01:47 PM IST

TMKOC: 'कोणी उगाच बेवफा होत नाही...'; Taarak Mehta सोडल्यानंतर लोकप्रिय कलाकाराची संतप्त प्रतिक्रिया

नुकतंच तारक मेहता यांची भुमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडली होती. त्यांच्या जागी आता सचिन श्रॉफ हे भुमिका करत आहेत. शैलेश लोढा यांना पुन्हा एकदा त्यांनी तारक मेहता ही मालिका का सोडली याबद्दल विचारण्यात आले आहे त्यावर त्यांनी पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 28, 2022, 11:43 AM IST

बॉलिवूड पुन्हा दु:खात; ज्येष्ठ कलाकारानं घेतला अखेरचा श्वास

त्यांनी सत्तर ते नव्वद दशकातील मोठ्या सुपरस्टार कलाकारांना लॉन्च केले होते. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, विनोद खन्ना अशा कलाकारांना त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर गेली जवळपास 35 वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. 

Oct 28, 2022, 11:29 AM IST